शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
3
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
4
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
5
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मधूनही दीपिका पादुकोण बाहेर? मेकर्सने केलं स्पष्ट
6
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
7
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
8
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
9
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
10
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
11
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
12
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
13
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
14
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
15
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
16
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
17
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
18
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
19
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
20
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महामार्गावर जनावरांचा ठिय्या

By admin | Updated: August 9, 2015 00:32 IST

येथील अत्यंत वर्दळीच्या चौकासह राज्य महामार्गावर, अ‍ॅप्रोच मार्ग आणि जायन्ट्स चौक परिसरात मोकाट गाई, म्हशी आदी ...

वाहतुकीला अडथळा : अपघाताचा वाढला धोका वरूड : येथील अत्यंत वर्दळीच्या चौकासह राज्य महामार्गावर, अ‍ॅप्रोच मार्ग आणि जायन्ट्स चौक परिसरात मोकाट गाई, म्हशी आदी जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बस्ता मांडत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असते. परंतु अशा ठिकाणी अपघात घडल्यास दोष कुणाचा, हा चर्चेचा विषय बनला आहे. नगरपरिषद प्रशासनाने शहरातील बेवारस जनावर मालकांना जाहीर सूचना देऊन कारवाई करण्याबाबत सांगूनही महामार्गावर जनावरांचा मोर्चा कायम असतो, हे विशेष. दरवर्षीप्रमाणे जनावरांनी पावसाळ्यात आपला मोर्चा राज्य महामार्गावर वळवून रस्ते अडविण्याचा प्रकार अलीकडे वाढला आहे. शहरातील विश्रामगृह परिसर, बसस्थानक, चुडामणी नदीवरील पूल, पांढुर्णा चौक, जायन्ट्स चौक तसेच शहरातील अत्यंत वर्दळीच्या अ‍ॅप्रोच रस्त्यावर जनावरांचे जत्थेच्या जत्थे मध्यभागी ठाण मांडून बसतात. यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. प्रसंगी वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडतात. मात्र, कारवाई वाहनचालकावर होते, ही शोकांतिका आहे. रस्त्यावर जनावरे बसू देऊ नयेत, अन्यथा जनावरांच्या मालकावर कारवाई केली जाईल, अशा सूचना नगरपरिषदेने दिल्या असल्या तरी परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. अमरावती-पांढुर्णा राज्य महामार्गावर महात्मा फुले महाविद्यालय, न्यू आॅरेंजसिटी कॉन्व्हेंट, न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल, महिला महाविद्यालय, आयएमएस कॉलेज, जे.जे. खेरडे प्राथमिक शाळा, एनटीआर हायस्कूल, जागृत विद्यालय आदी शाळा आहेत. शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व पालकांची गर्दी या रस्त्यावर असते. मोकाट जनावरांना आवर घालणार तरी कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)