शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अन् जावयालाही काढाव्या लागल्या उठबशा

By admin | Updated: March 7, 2017 00:23 IST

चलपूर- परतवाडा शहर हागणदारीमुक्तीसाठी पालिका प्रशासनाने सक्त कारवाईला सुरुवात केली आहे.

गुडमॉर्निंग पथकाची कारवाई : उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर फौजदारीपरतवाडा : अचलपूर- परतवाडा शहर हागणदारीमुक्तीसाठी पालिका प्रशासनाने सक्त कारवाईला सुरुवात केली आहे. शुक्रवारी जुळ्या शहरातील काही भागात गूड मॉर्निंग पथकाने कारवाई केली. त्यात पाहुणा म्हणून आलेल्या जावयाला उठबशा काढाव्या लागल्याचा प्रकार घडला. मार्च महिन्यापर्यंत परतवाडा - अचलपूर शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासन दिवसरात्र एक करीत आहे. प्रत्येक घरात शौचालय आणि सार्वजनिक शौचालयाची निर्मिती सुरू आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना दंड आकारीत फौजदारी कारवाई सुरू आहे. गुलाबपुष्प देत गांधीगिरीचा काही एक परिणाम शहरात झाला नाही. परिणामी पालिकेचे अधिकारी पहाटे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. शहरात दररोज पथक कारवाईकरीत असताना अनेक मजेशीर किस्से आता त्यातून बाहेर येऊ लागले आहे. परतवाडा - अचलपूर शहरातील विविध भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध गुडमॉर्निंग पथकाच्या कारवाया सुरू आहेत. अशातच शुक्रवारी शहरातील विलायतपुरा भागात सासऱ्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या जावयाला उघड्यावर शौचास बसलेल्या अवस्थेत पथकाने पकडले. जावई पकडला गेला म्हणून त्या परिवाराला याची माहिती मिळताच साळा मदतीला आला. माझ्यावर कारवाई करा, मात्र जावई बापूला सोडा म्हणू लागला. पथकातील मुख्याधिकारी प्रदीप जगताप, अ.सत्तार आरोग्य निरीक्षक, उस्मान खान, मो. जहीर, संजय समुंद, शे. इरफान यांनी काही न ऐकता जावायालाही उठबशा काढायला लावल्यात. (तालुका प्रतिनिधी)जावई बाप्पू अडकले अनेकांची पळापळ गुडमॉर्निंग पथक दिसताच शहरातील विशिष्ट भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची मोठी पंचाईत होत असल्याचे चित्र आहे. लोटा घेऊन गोदरीत जाताच पथक दिसत असल्याने तो लोटा घेऊन उघड्यावर बसणारे पळतानाचे चित्र अनेकांचे मनोरंजन करणारे ठरले आहे.