अचलपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक एड्स दिन सोमवारी पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. ढोले उपस्थित होते. ‘आईपासून मुलाला होणारा एड्स’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. चिमोटे, डॉ. अन्वर, मोंढे उपस्थित होते. संचालन प्रवीण पिंजरकर यांनी केले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}