राज्य विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी घोषित झाला. २७ मे २0१४ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द होणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याची ३ जून ही अंतिम मुदत आहे. २0 जूनला मतदान व २४ जूनला मतमोजणी होईल. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात बुधवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १६
चार दिवसांच्या शिथिलतेनंतर पुन्हा आचारसंहिता
By admin | Updated: May 22, 2014 00:40 IST
राज्य विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी घोषित झाला.
चार दिवसांच्या शिथिलतेनंतर पुन्हा आचारसंहिता
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}