लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

स्वप्नपूर्तीसाठी धावत असतांनाच युवकाचा मृत्यू; एसआरपीएफ भरतीच्या शारीरीक चाचणीदरम्यान अचानक पडला - Marathi News | Youth dies while running to fulfill his dream; He suddenly collapsed during the physical test for SRPF recruitment | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्वप्नपूर्तीसाठी धावत असतांनाच युवकाचा मृत्यू; एसआरपीएफ भरतीच्या शारीरीक चाचणीदरम्यान अचानक पडला

Gadchiroli : भारत राखीव बटालियन-४ अंतर्गत राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १७, चंद्रपूर येथील आस्थापनेवरील सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गातील २४४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ...

भरधाव वेग ठरला जीवघेणा! लातूरमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | Latur Road Accident: Two Motorcyclists Killed in Head-on Collision Near Nilanga. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव वेग ठरला जीवघेणा! लातूरमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार

निलंगा तालुक्यातील कवठा पाटी - तुपडीजवळील घटना ...

भरधाव टँकरच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मोहम्मदवाडी भागातील घटना - Marathi News | 19-year-old dies after being hit by speeding tanker; Incident in Mohammadwadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव टँकरच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मोहम्मदवाडी भागातील घटना

अपघातानंतर भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे ...

जिंतूर-औंढा मार्गावर कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; वसमतच्या दोन तरुणांचा मृत्यू - Marathi News | Fatal accident of car and bike on Jintur-Aundha road; Two youths from Vasmat die | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूर-औंढा मार्गावर कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; वसमतच्या दोन तरुणांचा मृत्यू

या घटनेमुळे संपूर्ण वसमत शहरात शोककळा पसरली आहे. ...

ओतूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर - Marathi News | pune news a bike rider was killed, one seriously injured in a collision with an unknown vehicle near Dholwad junction. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ...

हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर - Marathi News | Terrible accident in Himachal Bus carrying 15 passengers falls into a ditch in Kullu; Rescue operations on war footing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील बंजार उपविभागातील सोझा येथे शनिवारी रात्री उशिरा एक मोठा अपघात घडला. १५ प्रवाशांना घेऊन जाणारे एक वाहन खोल दरीत कोसळले. ...

कारचे चाक अंगावरून गेले; शेडमध्ये झोपलेल्या ८ वर्षीय मुलीचा मृत्यू, वढू खुर्द गावातील घटना - Marathi News | Car wheel runs over body; 8-year-old girl sleeping in shed dies, incident in Vadhu Khurd village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारचे चाक अंगावरून गेले; शेडमध्ये झोपलेल्या ८ वर्षीय मुलीचा मृत्यू, वढू खुर्द गावातील घटना

शेडमध्ये कारचालक कार लावत असताना तेथे अंधार होता, अंधारात शेडमध्ये झोपलेली मुलगी कारचालकाला दिसली नाही ...

Pune: बसमध्ये २५ ते ३० विद्यार्थी; रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळली, काही विद्यार्थी जखमी - Marathi News | 25 to 30 students in the bus; it hit a pillar on the side of the road, some students were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसमध्ये २५ ते ३० विद्यार्थी; रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळली, काही विद्यार्थी जखमी

भरधाव बस चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...