शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

९८६.६८ कोटींचा अर्थसंकल्प

By admin | Updated: April 1, 2016 00:24 IST

आठ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात गुरूवारी ९८६.६८ कोटी रूपयांच्या सन २०१६-१७ वर्षाच्या ...

महापालिकेत घमासान : १०१.०४ कोटी शिलकीचे अंदाजपत्रकअमरावती : आठ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात गुरूवारी ९८६.६८ कोटी रूपयांच्या सन २०१६-१७ वर्षाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सन २०१५-१६ चा सुधारित आणि सन २०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक सदस्यांसमोर मांडले. प्रचंड वादंगात या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्याने बजेटकडे नगरसेवकांसह अमरावतीकरांचे लक्ष लागले होते. कुठलाही नवीन कर न लावता आहे ‘आहे त्या परिस्थितीत’ शासन अनुदान अपेक्षित धरून ‘मागील पानावरून पुढे’ असा अर्थसंकल्प मांडण्यात आला. एकूण खर्च होऊनही पालिकेच्या तिजोरीत १०१ कोटी शिल्लक राहणार असल्याचे तरतुदीवरून स्पष्ट होते. यातून होईल उत्पन्नवाढजाहिरात कर, उद्यान उत्पन्न, व्यापारी संकुल, बाजारपेठ व दुकाने यांसह महापालिका स्वनिधीकरिता कर्जउभारणी या लेखाशिर्षांतर्गत स्थायी समितीने महसूल उत्पन्नामध्ये वाढ सुचविली आहे. याखेरीज बांधकाम परवानगी, भूखंडविक्री, मुलभूत सोयी-सुविधा, रस्ते बांधकाम सुधारणेसाठी सुधारित तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पाची वैशिष्ट्येवार्डविकास निधी १० कोटींहून ३० कोटींवर, नगरसेवक निधी २० कोटींहून ३० कोटींवर जेटपॅचर रस्ते सुधारणेसाठी २ कोटी रुपये, दुर्बल/मुस्लिम वस्ती घटकांसाठी १ कोटी, भीमटेकडी सुधारणेसाठी दीड कोटी रुपये, महिला स्वच्छतागृहासाठी ३ कोटी रुपये, महापालिका इमारत बांधकामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज आयुक्तांच्या निवासस्थान बांधकामासह ५० लाख रुपये महसुली खर्च अपेक्षित आहे. ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. महापालिकेचे शासनाकडे मोठ्या प्रमाणावर अनुदान थकीत आहे. यातील काही निधी मार्च २०१७ अखेर प्राप्त होण्याची शक्यता आहे. सन २०१६-१७ मध्ये उर्वरित थकीत अनुदान मिळविण्यासाठी एकत्रित प्रयत्न होण्याची गरज आहे.- अविनाश मार्डीकर, सभापती, स्थायी समिती.