शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर तालुक्यात ६५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:01 IST

तालुक्यामध्ये ७५ हजार २९७ हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन आहे. त्यात कपाशी ३६ हजार ८८४ हेक्टर, मूग १३ हजार ९०१ हेक्टर, तूर १० हजार ६२६ हेक्टर, सोयाबीन ९ हजार २८७ हेक्टर, उडीद २ हजार ७५ हेक्टर, ज्वारी ७५.८० हेक्टर अशा एकूण ७५ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून, ती टक्केवारी ९६ आहे. पैकी चार दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने थिलोरी, कळमगव्हाण, लखापूर, आराळा, बोराळा, कळाशी या क्षेत्रांतील सुमारे ६५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली बुडाली.

ठळक मुद्देप्राथमिक अहवाल; सर्वेक्षणाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सुमारे ६५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्या सर्व क्षेत्रांतील शेतजमीन पिकांसह खरडून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. त्याअनुषंगाने तहसील कार्यालय, महसूल विभाग, पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे.तालुक्यामध्ये ७५ हजार २९७ हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन आहे. त्यात कपाशी ३६ हजार ८८४ हेक्टर, मूग १३ हजार ९०१ हेक्टर, तूर १० हजार ६२६ हेक्टर, सोयाबीन ९ हजार २८७ हेक्टर, उडीद २ हजार ७५ हेक्टर, ज्वारी ७५.८० हेक्टर अशा एकूण ७५ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून, ती टक्केवारी ९६ आहे. पैकी चार दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने थिलोरी, कळमगव्हाण, लखापूर, आराळा, बोराळा, कळाशी या क्षेत्रांतील सुमारे ६५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली बुडाली. त्यामुळे पिके सडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.पावसामुळे तालुक्यात सुमारे ६५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी कृषिसहायक, तलाठी, ग्रामसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.- राजकुमार अडगोकरतालुका कृषी अधिकारी, दर्यापूरतालुक्यातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले. त्याबाबत सर्र्वेेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत. अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल.- योगेश देशमुख, तहसीलदार

टॅग्स :agricultureशेतीfloodपूर