शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

सहकारातील ४७० संस्था अवसायनात

By admin | Updated: December 17, 2015 00:30 IST

बिनकामाच्या व ठावठिकाणा नसणाऱ्या तसेच कागदोपत्री असणाऱ्या ४७० सहकारी संस्था, अवसायनात काढण्याचे अंतिम आदेश उपनिबंधक कार्यालयाने बजावले आहेत.

गजानन मोहोड अमरावतीबिनकामाच्या व ठावठिकाणा नसणाऱ्या तसेच कागदोपत्री असणाऱ्या ४७० सहकारी संस्था, अवसायनात काढण्याचे अंतिम आदेश उपनिबंधक कार्यालयाने बजावले आहेत. १ जुलै २०१५ पासून जिल्ह्यातील २ हजार ३४६ सहकारी संस्थांचे सर्वेक्षण केले असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्याच्या सहकार विभागाद्वारा जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधकाच्या कार्यक्षेत्रातील सर्व सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाची विशेष मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत राबविण्यात आली. जिल्ह्यात दोन हजार ३४६ नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत. या सहकारी संस्थांचे ८४ टक्के कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारा आॅक्टोबर २०१५ पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये बंदस्थितीत, कार्यस्थगित व कागदोपत्रीच असलेल्या ३६५ संस्था आढळून आल्यात. तसेच नोंदणीकृत पत्त्यावर नसलेल्या व ठावठिकाणा नसलेल्या १०५ संस्था आढळून आल्यात. यापैकी ४७० संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. यापैकी ४३६ संस्था अवसायनात काढण्याचे अंतरिम आदेश काढण्यात आले आहेत तर ८ संस्थांचे अंतिम आदेश काढण्यात आले आहेत.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (क) मधील तरतूदीनुसार या सहकारी संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या संस्था अवसायनात घेऊनत्यांची संख्या कमी केल्यामुळे सहकार विभागास नियोजनबध्द पध्दतीने कार्यरत संस्थांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देता येईल. जिल्ह्यात कृषी बँक, कृषी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, पणनसंस्था, नागरी बँका, नागरी पतसंस्था, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती आहेत.