शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार हेक्टर क्षेत्र ‘नापेर’

By admin | Updated: September 14, 2014 23:46 IST

जिल्ह्यात खरीप हंगाम २०१४ करिता ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्र कृषी विभागाद्वारा प्रस्तावित करण्यात आले होते. यापैकी ६ लाख ७९ हजार ९९० हजार हेक्टर क्षेत्रात यंदा पेरणी झाली आहे. ३

गजानन मोहोड ल्ल अमरावतीजिल्ह्यात खरीप हंगाम २०१४ करिता ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्र कृषी विभागाद्वारा प्रस्तावित करण्यात आले होते. यापैकी ६ लाख ७९ हजार ९९० हजार हेक्टर क्षेत्रात यंदा पेरणी झाली आहे. ३४ हजार ९६० हजार हेक्टर क्षेत्र ‘नापेर’ राहिले आहे. दीड महिना उशिरा आलेला पाऊस, निकृष्ट बियाणे, दुबार व तिबार पेरणीचे संकट यामुळे हे क्षेत्र नापेर राहिल्याने शेतकऱ्यावर हे आरिष्ट्य ओढवले आहे. जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे खरिपाच्या पेरणीला सुरूवात होते. २५ जूनच्या आसपास पेरणी आटोपली असते. यंदा पावसाने दडी मारली, दीड महिना उशिराने पावसाला सुरुवात झाली नंतर पुन्हा पाऊस खंडीत झाला. परिणामी पेरणी रखडल्या. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्याचे धाडस केले त्या शेतामधील बिजांकूर र करपले व बियाणे दडपल्यामुळेही पिकाला मोड आली. निकृष्ट बियाण्यामुळेही बिजांकुरण झाले नाही. पेरणीला आधीच झालेला उशीर व अश्या स्थितीत पिकाला मोड आल्यामुळे हे क्षेत्र नापेर राहिले आहे. पावसाने दडी मारली मात्र आलेल्या पावसात पाच वेळा अतिवृष्टी झाली.