शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून इर्विनमध्ये २० एसी

By admin | Updated: June 27, 2016 23:58 IST

लोकवर्गणीतून जिल्हा सामान्य रुग्णालयाला २० एसी देण्यात येणार असून त्यापैकी ११ एसी जळीत कक्षात लावण्यात आलेत.

प्रवीण पोटे यांची भेट : जळीत कक्षात बसविले ११ एसीअमरावती : लोकवर्गणीतून जिल्हा सामान्य रुग्णालयाला २० एसी देण्यात येणार असून त्यापैकी ११ एसी जळीत कक्षात लावण्यात आलेत. सोमवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. इर्विन रुग्णालयाच्या भेटीदरम्यान पालकमंत्री प्रविण पोटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकवर्गणीतून अशाप्रकारची कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील गणमान्य नागरिकांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही देणगी सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी दिली. इर्विन व डफरीन रुग्णालयाचा काही वर्षा्त कायापालट झाला असून या दोन्ही रुग्णालयातील रुग्णांना सुविधा पुरविण्याचा पालकमंत्र्याचा मानस आहे. या सुविधेसोबतच वॉटर कुलर, वॉटर हिटर व ४० इंचीचे २० टिव्ही संच लावण्याची पालकमंत्र्यांची संकल्पना आहे. रुग्णांना उपचारादरम्यान त्यांचे दुख विसरता यावे, त्यांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने रुग्णांना अशाप्रकारच्या विविध सुविधा पुरविण्यात येत आहे. त्यामुळे डॉक्टर व परिचारिकांचाही ताण कमी होण्याची शक्यता आहे. यातून चांगला लाभ होईल, असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले. पालकमंत्र्यांनी जळीत कक्षात लावलेल्या एसीची पाहणी केली. तसेच नेत्र विभागासमोरील टिन शेड, सीटी स्कॅन विभागाची पाहणी केली. तांत्रिक अडचणीमुळे सीटी स्कॅन मशिन सेट करण्याची प्रक्रिया लांबल्याचे ते म्हणाले. या व्यतिरिक्त अन्य सामाजिक कार्यासाठी कोट्यावधी लोकवर्गणीतून गोळा करून नागरिकांच्या उपयोग आणल्या जात असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)२० टीव्ही संच लावण्याची संकल्पनाइर्विनमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना मनोरंजनाचे चार क्षण मिळावे, यासाठी वॉर्डात २० टीव्ही संच लावण्याची पालकमंत्र्यांची संकल्पना आहे. लोकवर्गणीतून हे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक वॉर्डात दोन टीव्ही संच लावून एका संचावर संस्कारी कार्यक्रम तर दुसऱ्या संचावर बातम्याच सुरु राहील, तर लहान मुलांच्या वार्डात मनोरंजनात्मक कार्यक्रम टीव्हीह संचावर दाखविण्यात येणार आहे.