शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

हिटरने पाणी गरम करणे बेतले जीवावर; विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:31 IST

हाता: हिटरने हंड्यामध्ये पाणी गरम करीत असताना, विजेचा जबर धक्का बसल्याने, विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना ९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडली.

ठळक मुद्देसुषमा ही मंगळवारी सकाळी अंघोळीसाठी हंड्यामध्ये हिटर घालून पाणी गरम करीत होती.पाणी गरम झाले की नाही,  हे पाहण्यासाठी सुषमा थेट हंड्यात घातला आणि तिला जबर विजेचा धक्का बसला. यावेळी घरात कोणी नव्हते. त्यामुळे सुषमाचे प्राण वाचविता आले नाहीत.

हाता: हिटरने हंड्यामध्ये पाणी गरम करीत असताना, विजेचा जबर धक्का बसल्याने, विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना ९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडली. या प्रकरणात उरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.हाता येथील योगेश प्रल्हाद खाडे यांची पत्नी सुषमा ही मंगळवारी सकाळी अंघोळीसाठी हंड्यामध्ये हिटर घालून पाणी गरम करीत होती. दरम्यान हंड्यातील पाणी गरम झाले की नाही,  हे पाहण्यासाठी सुषमा थेट हंड्यात घातला आणि तिला जबर विजेचा धक्का बसला. यावेळी घरात कोणी नव्हते. त्यामुळे सुषमाचे प्राण वाचविता आले नाहीत. सुषमा हिला खुशी(९) आणि आनंदी(७) दोन मुली आहेत. खुशी ही इयत्ता तिसरीत तर खुशी पहिलीत शिकते. आईच्या छत्र हरविल्यामुळे दोन्ही मुलींचा मायेचा आधार गेला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणात उरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाelectricityवीजDeathमृत्यूAccidentअपघात