शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील १0९ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: November 12, 2014 01:09 IST

टंचाई निवारणासाठी आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश.

अकोला : यावर्षी अल्प पावसाळा झाल्यामुळे हिवाळ्यातच ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. जिल्ह्यातील १0९ गावांवर पाणीटंचाईचे सावट असून, आगामी काळात पाण्याची भीषण समस्या भासणार आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करून १६ नोव्हेंबरपूर्वी सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी मंगळवारी आयोजित आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही सभागृहात २0१४-१५ करिता आरक्षित करावयाच्या पाणीसाठा व जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना यासंबंधी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील काही भागांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. यासाठी आतापासूनच ३0 जूनअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल असे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी अरुण शिंदे यांनी दिले.जिल्ह्यातील १0९ गावांमधून अकोला तालुक्यातील चार गावे, पातूर तालुक्यातील १३, मूर्तिजापूर तालुक्यात नऊ गावे, आकोटमधील १७, बाळापूर तालुक्यातील चार, तेल्हारा तालुक्यातील सहा गावे, तर बार्शिटाकळी तालुक्यातील ४६ गावांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत मूर्तिजापूर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, हिंगणा हेडवर्क्‍स येथे नोव्हेंबरअखेरीस पाणीपुरवठा होऊ शकतो, त्यासाठी पर्यायी व्यवस्था उमा धरणावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ५७ खेडी पाणीपुरवठा योजना सुरू आहे. या धरणातील पाणी मूर्तिजापूरला वापर करण्याबाबतचे निर्देशही यावेळी देण्यात आले.