अकोला, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर तालुक्यात रक्तदान शिबिर, दंतरोग निदान शिबिर, नवजात शिशूना कपडे वाटप,वृक्षारोपण,रुग्णांना फळ वाटप, शालेय साहित्य आणि मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारत निकोशे, विजय आठवले, सभापती चंद्रशेखर पांडे, सचिन शिराळे, विजय तायडे, पुरषोत्तम अहिर, सुरेंद्र तेलगोटे, विकास सदाशिव, सभापती प्रकाश वाहुरवाघ, दादाराव पवार, शंकर इंगोले आदी होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश गवई, रणजित शिरसाट, मनोज तायडे, शुध्दोदन इंगळे, भूषण पातोडे, अजय पातोडे, गुलाब उमाळे मेजर, संदीप क्षीरसागर, महेंद्र डोंगरे, आकाश गवई, प्रतुल विरघट, हर्षदा डोंगरे, धीरज इंगळे, वैभव वानखडे, शुभम पातोडे, निकी डोंगरे, श्रीधर गोपनारायण, रोशन वानखडे, जीवन ढोकणे, प्रशांत भातखडे, शुभम पातोडे, संतोष गवई, सचिन कांबळे,गजानन दांडगे आदींनी परिश्रम घेतले.(वा.प्र.)
फोटो: ८ बाय ८ घेणे