शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-कार अपघातात दोन ठार, एक गंभीर

By admin | Updated: September 26, 2014 23:44 IST

धोत्रा जहाँगीरनजिकची घटना.

कामरगाव (वाशिम) : येथून जवळच असलेल्या धोत्रा जहाँगीर जवळ ट्रक व कारची धडक होऊन घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री १0.३0 च्या सुमारास घडली. जखमीला अमरावती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अमरावती येथील व्यापारी सुशील कैलाशचंद हेडा ( २१) आणि त्यांचे मित्र गोविंद तवानी (३२) हे दोघे गुरुवार २५ सप्टेंबर रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास एमएच ३७ एच-३७३0 क्रमांकाच्या कारने मंगरूळपीरवरून वसूली करून अमरावतीकडे येत होते. त्याचवेळी विरूद्ध दिशेने एमएच ३२ बी-९७१५ क्रमांकाचा खाली सिलिंडरने भरलेला ट्रक येत होता. या ट्रकने गाडीला ड्रायव्हरच्या बाजुने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती की ड्रायव्हरची बाजू पुर्णत: तुटून गाडीचे तुकडे रस्त्यावर पडले, तर गाडी फरफटत जावून झाडाला धडकली. यामध्ये सुशील हेडा रा. अमरावती व चालक हरिष माहुरकर (३७) रा. अमरावती यांचा जागीच मृत्यू झाला, तर गोविंद तवानी (३४) रा.अमरावती हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना अमरावती हलविण्यात आले आहे.