शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची रिक्षा पलटी, १० मुलांसह चालक जखमी; स्थानिकांची धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 10:49 IST

मिळालेल्या माहिती नुसार चालकाजवळ  मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्याने चालकाला रस्त्यामुळे रस्ता वर वाहन उसळून पलटी झाले.

राहुल सोनाने

अकोला/वाडेगाव:- जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील दिग्रस ते तुंलगा रस्त्यावर शुक्रवार ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान माऊली वाटिका जवळ सांगोळा येथून विद्यार्थ्यांना वाडेगाव येथे शाळेत घेऊ जात असताना विद्यार्थ्यांचे वाहन (आटो) पलटी होऊन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे.     मिळालेल्या माहिती नुसार चालकाजवळ  मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्याने चालकाला रस्त्यामुळे रस्ता वर वाहन उसळून पलटी झाले. यामधील जवलापास १० ते १२ विद्यार्थी यांचा अपघात घडल्याचा प्रकार उपस्थित लोकांनी सांगितला आहे. ही घटना सकाळी पोलिसांची तयारी करीत असणारे युवा प्रतीक गवई, सम्राट गवई, मेजर विशाल लहाने, अतुल गवई, राज चिकटे, अभि चिकटे, प्रदीप टिकार, गौरव दाबेराव,  हृतिक गवई, अजय गवई, कपिल गवई, शुभम ताले, आदींच्या नजरेस पडताच त्यांनी धावाधाव करून जखमी असलेल्या विद्यार्थ्यांना उचलून तत्काळ त्यांना नजीकच्या वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्वेता गायगोळ यांनी प्राथमिक उपचार करून काहींना घरी पाठविले तर चालक व २ विद्यार्थी यांना अकोला येथे पाठविण्यात आले आहे..

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोलाPaturपातूरSchoolशाळाStudentविद्यार्थी