शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेत अकोल्याच्या विद्यार्थ्यांची मारली बाजी

By admin | Updated: July 31, 2014 02:09 IST

अकोला शहरातील २0 विद्यार्थ्यांनी अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.

अकोला : मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता चवथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरातील २0 विद्यार्थ्यांनी अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. चवथ्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत निरज मालोकार हा जिल्हय़ातून सहावा, सातव्या वर्गात शिष्यवृत्ती परीक्षेत निरज गवळी हा जिल्हय़ातून पंधरावा येण्याचा मान मिळविला आहे. तसेच निखील जोशी, राशी फिरके, अंशीता भोसले, राधिका खंडेलवाल, सोहम गावंडे, हर्ष गावंडे, दक्ष पवार, वंश लोडाया, रिद्धी सोमाणी, निधी जैन, अथर्व चोभे हा तृतीय, तर योगिता मगर, सुमेध कुळकर्णी, हर्ष शर्मा यांनी अव्वल स्थान पटकाविले. गुणवंत विद्यार्थ्यांचा कैलास नगरातील गौरक्षणच्यावतीने २८ जुलै रोजी न्यु इंग्लिश विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कमलाकर कविश्‍वर यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षक, पालक, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते