शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी सात वर्षांची शिक्षा

By admin | Updated: January 21, 2015 01:07 IST

बलात्कारप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस सुनावली सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.

आकोट : विवाहित महिलेवरील बलात्कारप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथील गोपाल खुमकर याला २0 जानेवारी रोजी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.खंडाळा फाट्यावर विवाहित महीला आपल्या कुटुंबासह शेतात राहत होती. १४ एप्रिल २0११ रोजी दुपारी ४ वाजता डॉ. शेख यांच्या शेतात ती शौचाकरिता गेली असता, बाजूच्या शेतात रखवाली करणारा आरोपी गोपाल खुमकर याने सदर महिलेवर बलात्कार केला. या घटनेच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी आकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सु. वा. चव्हाण यांच्या न्यायालयात चार साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली असता, घटनास्थळावरील साक्षीदार फितुर झाले; परंतु न्यायालयाने पीडित महिला, तपास अधिकारी यांची साक्ष तसेच इतर साक्षी-पुरावे, सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी गोपाल खुमकर याला दोषी ठरवत सात वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून चार हजार रुपये पीडित महिलेला नुकसानभरपाई देण्याचा आदेश पारित केला. या प्रकरणी सरकारी पक्षाची बाजू अँड. एस. आर. रहाणे यांनी प्रभावीपणे मांडली. आरोपीतर्फे अँड. व्ही. पी. मानकर यांनी काम पाहिले.