शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

संग्राम प्रकल्पाची श्रेणी घसरली

By admin | Updated: February 18, 2015 01:24 IST

कामगिरी मूल्यांकनात अमरावती विभाग मागे.

बुलडाणा : नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रामपंचायतींचे कामकाज संगणकीकृत करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाने ह्यसंग्राम सॉफ्टह्ण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने याबाबत मूल्यांकन केले असता, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाची अंमलबाजावणीची मंद गतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याअनुषंगाने कामकाजात सुधारणा करण्यासाठी या जिल्ह्यांना फेब्रुवारी २0१५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.शासनाकडून ग्रामविकासाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतस्तरावरून होत असते. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी व सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांसह, जन्मनोंदणी, मृत्यू नोंदणी, रहिवासी दाखला, नोकरी, व्यवसायासाठी नाहरकत दाखला, मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, नादेय प्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, वीज जोडणीचे नाहरकत प्रमाणपत्र, जॉबकार्ड, शौचालय दाखला, नळजोडणीसाठी परवानगी प्रमाणपत्र, चारित्र्याचा दाखला आदी महत्त्वूपर्ण दाखले नागरिकांना तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ई-पंचायतअंतर्गत ह्यसंग्राम सॉफ्टह्ण ही आज्ञावली विकसित केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना संगणक पुरविण्यात आले आहेत. मानधनावर संगणक परिचालकही नियुक्ती करण्यात आले आहेत; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे ह्यसंग्राम सॉफ्टह्ण आज्ञावलीचे १ ते २७ प्रकारचे लेखे ऑनलाइन करणे आणि जन्म-मृत्यू व विवाह नोंदणीची कामे मंदगतीने सुरू आहेत. नोव्हेंबर २0१४ मध्ये या जिल्ह्यांच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्यात आले होते. त्यानुसार अमरावती विभागातील पाचही जिल्हे संग्राम सॉफ्टच्या अंमलबजावणीत पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. या जिल्ह्यांना कामगिरीत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यासाठी फेब्रुवारी २0१५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.*या आज्ञावलीच्या अंमलबजावणीत राज्यात वाशीम जिल्हा २९ व्या क्रमाकांवर आहे. अकोला जिल्हा २८, बुलडाणा २६, अमरावती २४ आणि यवतमाळ जिल्हा २३ व्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रमाणित अभिलेखे संग्राम सॉफ्टमध्ये भरण्याची कारवाई अत्यंत मंदगतीने होत आहे. अमरावती विभागातील जिल्ह्यांतर्गत विवाहाच्या नोंदी अल्पप्रमाणात नोंदविल्या गेल्या.