शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकाने हटवण्यासाठी रोड मॅप मागविला!

By admin | Updated: January 3, 2017 01:19 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र ; उत्पादन शुल्क विभाग करणार अंतराची मोजणी.

अकोला, दि. 0२- अपघातास कारण ठरणारी मद्याची चढत जाणारी झिंग रोखण्यासाठी महामार्गालगत पाचशे मीटरच्या आतील वाईन शॉप, बार आणि बीअरशॉपींची अंतर निश्‍चिती करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ह्यरोड मॅपह्णची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. त्या मॅपनुसार राष्ट्रीय, राज्य महामार्ग आणि राज्य मार्गावरील दारू दुकानांच्या अंतरानुसार परवान्यांचे नूतनीकरण ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कार्यवाही सुरू झाली आहे. रस्ते अपघातात मृत्यूच्या घटनांसाठी मोठय़ा प्रमाणात दारूची नशा कारणीभूत आहे. देशातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर होणारे अपघात आणि त्यातील मृत, जखमींची संख्या पाहता सर्वोच्च न्यायालयाने दारू दुकाने महामार्गालगतच्या पाचशे मीटर अंतराच्या आत असू नये, सोबतच महामार्गांना जोडणारे पोचमार्ग, महामार्गावर बार, वाईन शॉप, बीअरशॉपी असल्याची फलकेही दिसू नयेत, असेही न्यायालयाने बजावले आहे. त्यासाठी देशभरात ३१ मार्चनंतर ठरवून दिलेल्या अंतराच्या आत असलेल्या दुकानांचे परवाने नूतनीकरण करू नये, यासाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यानुसार सद्यस्थितीत ज्या ठिकाणी दारू विक्री केली जाते, ते ठिकाण निश्‍चित करण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभाग करणार आहे. मात्र, त्यासाठी न्यायालयाने ठरवून दिलेले राष्ट्रीय, राज्य महामार्ग आणि राज्य मार्ग कोणते आहेत, याची खातरजमा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहे. या महामार्गांचा नकाशा बांधकाम विभागाने द्यावा, यासाठीचे पत्र उत्पादन शुल्क अधीक्षक राजेश कावळे यांनी २९ डिसेंबर रोजी कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. त्यासोबतच महापालिका, नगरपालिका हद्दीतील रस्त्यांची माहिती मिळण्यासाठीही आयुक्त आणि मुख्याधिकार्‍यांना तेच पत्र देण्यात आले आहे. 'रोड मॅप'नुसार अंतर मोजणीसार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या ह्यरोड मॅपह्ण नुसार त्या-त्या महामार्गावर असलेले वाईन शॉप, बार, बीअर शॉपींचे अंतर मोजले जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी ते काम करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या पाचशे मीटर अंतराचा निकषाचा भंग करणारांचे परवाने नूतनीकरण केले जाणार नाही. त्याचवेळी स्थानांतरणासाठी अर्जांचा विचार केला जाईल.