शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकार कायद्यामुळे शासकीय कामात पारदर्शकता!

By admin | Updated: November 17, 2014 01:27 IST

पत्रकार दिनानिमित्त परिसंवादात निवासी उपजिल्हाधिकार्‍यांचे प्रतिपादन.

अकोला: माहितीचा अधिकार कायद्यामुळे जनता सजग झाली असून, शासकीय कामात मोठय़ा प्रमाणात पारदर्शकता आली आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी रविवारी केले.राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन येथे आयोजित ह्यसार्वजनिक कामकाजात पारदर्शकता : माध्यमांची भूमिकाह्ण या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर खोकले होते. यावेळी प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, मराठी पत्रकार परिषद (मुंबई)चे कोषाध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस शौकतअली मिरसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे खंडागळे म्हणाले की, शासनाच्या कामात ई-टेंडरिंग, ई-गर्व्हनस्, ई-नोटीफिकेशन, ई-म्युटीशेन, ई-चावडी यासारख्या प्रशासकीय कामकाजाला गती देणार्‍या कामकाजामुळे प्रशासनात कामाचा वेग वाढला आहे. तसेच कामकाजातील पारदर्शकताही वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.भविष्यात लोकसेवक कायदा यासारख्या कायद्यामुळे शासकीय कामात अधिकाधिक कार्यक्षमता वाढणार असून, शासकीय कामकाज अधिक पारदर्शक होणार असल्याचा विश्‍वास खंडागळे यांनी व्यक्त केला. प्रसार माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, सामान्य नागरिकांना अधिक सजग करण्याचे काम प्रसार माध्यमांकडून होत असल्याचे प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी यावेळी सांगितले.