शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयातील भरती प्रकिया गतिमान होणार

By admin | Updated: May 29, 2015 01:53 IST

रिक्त पदांची मागणीपत्रे निवड समित्यांकडे पाठविण्याचे राज्य शासनाचे निर्देश.

अतुल जयस्वाल/ अकोला: शासकीय कार्यालयांमधील रिक्त पदे भरण्यासाठी राज्यभरातील जिल्हा निवड समित्यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य शासनाने २५ मे रोजी जारी केले आहेत. सर्व जिल्हय़ांनी रिक्त पदांची मागणीपत्रे तत्काळ संबंधित निवड समित्यांकडे पाठविण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या अखत्यारित येत असलेल्या शासकीय कार्यालयांमधील रिक्त पदे भरण्याची प्रकिया गतिमान होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत नसलेली गट क वर्गीय पदे व गट ब अराजपत्रित पदे सरळ सेवेने भरताना अनुसरावयाची धोरण व कार्यपद्धती शासनाने निश्‍चित केली आहे. या धोरणानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय निवड समित्या, प्रादेशिक विभागप्रमुखांच्या स्तरावरील प्रादेशिक निवड समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्याद्वारे गट क व गट ब अराजपत्रितमधील रिक्त पदांवर भरती केली जाते. राज्यातील शासकीय कार्यालयांमधील गट अ ते गट ड संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी विहित केलेली प्रतिवर्षी मंजूर पदांच्या कमाल ३ टक्केची र्मयादा शासनाने रद्द केली आहे. सध्या नोकर भरतीवर बंदी नसल्याने रिक्त पदे तातडीने भरण्याच्या दृष्टीने सर्व जिल्हय़ांनी जिल्हा निवड समित्यांच्या अखत्यारितील रिक्त पदांची मागणीपत्रे संबंधित निवड समित्यांकडे तत्काळ पाठवावित, असे परिपत्रक राज्य शासनाने सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकार्‍यांना धाडले आहे.

*नवीन नेमणुका विहित मुदतीत करा

        प्रत्येक जिल्हय़ातील जिल्हा निवड समित्यांनी त्यांच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे भरण्याबाबत व नवीन नेमणुका विहित मुदतीत करण्याबाबत उपाययोजना करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.