शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या खंडाचा दशकातील विक्रम!

By admin | Updated: July 17, 2015 01:58 IST

हवामान बदलाचे परिणाम.

- संतोष वानखडे, वाशिमराज्यात बालकांचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वर्षागणिक वाढ होत असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०१२मध्ये बालकांच्या अपहरणाचा आकडा ८९७ होता, २०१४मध्ये तो वाढून २११२वर पोहोचला आहे.० ते १४ वर्षे वयोगटातील बालकांच्या अपहरणाच्या २०१२ साली राज्यात एकूण ८९३ घटनांची नोंद गुन्हे अन्वेषण विभागाच्या दप्तरी आहे. २०१३ साली १६९८, तर २०१४ साली तब्बल २११२ बालकांचे अपहरण झाले. या बालकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस विभागासमोर उभे ठाकले आहे. या आव्हानातूनच राज्यात ‘आॅपरेशन मुस्कान अभियान’ जुलैपासून सुरू झाले आहे. या अभियानांतर्गत हरविलेल्या मुला-मुलींचा शोध घेतला जात आहे. महिलांचा प्रश्नही गंभीरराज्यात महिलांच्या अपहरणाचा आकडाही वाढत आहे. २०१२मध्ये राज्यात ११४० महिलांच्या अपहरणाच्या घटनांची नोंद आहे. २०१३मध्ये १८७४ आणि २०१४मध्ये १९०९ घटनांची नोंद गुन्हे अन्वेषण विभागाच्या दप्तरी आहे.