शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी रब्बीचा पेरा वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 08:57 IST

विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी ८० हजार क्ंिवटल हरभरा बियाण्यांचे नियोजन केले आहे. हरभºयाच्या काही बियाण्यांवर अनुदानही दिले जाणार आहे.

अकोला : विदर्भात यावर्षी रब्बी हंगामात पिकांचा पेरा वाढणार आहे. त्यासाठीच्या बियाण्याची शेतकऱ्यांकडून मागणी वाढली असून, महाराष्टÑ बियाणे (महाबीज) महामंडळाने पश्चिम (वºहाड) विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी ८० हजार क्ंिवटल हरभरा बियाण्यांचे नियोजन केले आहे. हरभºयाच्या काही बियाण्यांवर अनुदानही दिले जाणार आहे.यावर्षी वºहाडात पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. तथापि, जुलैनंतर आलेल्या पावसाने तारले. जुलै महिन्यापासून जोरदार नसला तरी सतत तुरळक, मध्यम स्वरू पाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी सरासरी गाठली आहे. म्हणूनच यावर्षी रब्बी पिकांची पेरणी वाढणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. याच अनुषंगाने महाबीजनेही रब्बी हंगामासाठी लागणाºया बियाण्याची तजवीज केली आहे. वºहाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांसाठी ७८ हजार क्ंिवटल हरभरा बियाण्याचे नियोजन करण्यात आले असून, लवकरच बाजारात उपलब्ध केले जाणार आहे. तसेच गव्हाचे २४ हजार क्विंटल बियाणेदेखील उपलब्ध करू न दिले जाणार आहे.हरभरा बियाण्यांवर यावर्षीही प्रतिकिलो ३५ रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी सुरुवातीला राजविजय २०२, २०३ तसेच फुले व विक्रम या हरभºयांच्या जातीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. इतर प्रचलित वाणांवर अनुदान देण्यासाठीच्या अद्याप महाबीजला सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

- परमिट कोण वितरित करणार?अनुदानावारील बियाणे वितरित करण्यासाठी शेतकºयांना परमिट वितरित केले जाते. कृषी विभागामार्फत हे परमिट शेतकºयांना दिले जाते; परंतु गतवर्षीपासून कृषी विभागाने ही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शेतकºयांची धावपळ झाली. शेवटी महाबीजला परमिट वितरणाची जबाबदारी घ्यावी लागली. यावर्षी कृषी विभागाने परमिट वितरण करावे, यासाठीची कृषी विभागाच्या अधिकाºयासोबत शनिवारी बैठक पार पडली.

वºहाडात यावर्षी रब्बी हंगामातील पेरा वाढण्याची शक्यता बघता, हरभरा, गहू बियाण्यांची तजवीज करण्यात आली आहे. अनुदानावरील काही हरभरा बियाण्याचा यामध्ये समावेश आहे. परमिट वितरणासंदर्भात कृषी विभागासोबत सकारात्मक बैठक पार पडली.- बी. डी. लुले,विभागीय व्यवस्थापक,महाबीज, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती