शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
6
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
7
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
8
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
9
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
10
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
11
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
12
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
13
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
14
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
15
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
16
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
17
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
18
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
19
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
20
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी

पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 2:51 PM

न्यायालयाने त्याला २0 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

अकोला: लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस न्यायालयाच्या परिसरात गांजाची पुडी देणाºया युवकाला पकडण्याचा प्रयत्न करणाºया दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. मारहाण करणाºया युवकाला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २0 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अनुप गणेश परिहार याला १७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. यादरम्यान न्यायालय परिसरातून आरोपीला बाहेर नेत असताना पोलिसांच्या व्हॅनमध्ये प्रसाद दत्तात्रय झाडे (२७ रा. वानखडे नगर डाबकी रोड) याने गांजाची पुडी फेकली. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने प्रमोद लांडगे आणि सतीश प्रधान यांना मारहाण केली होती. मारहाणीत दोघे पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी प्रसाद झाडे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. प्रसाद झाडे याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २0 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सरकार तर्फे सहायक सरकारी विधिज्ज्ञ मिनाक्षी बेलसरे यांनी बाजु मांडली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी