नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला जंगलांचे संवर्धन व्हावे व वनवृद्धी व्हावी, याकरिता वन विभागाच्यावतीने पांढरकवडा उपविभाग सुरू करण्यात आला आहे. मात्र, या विभागासाठी नवीन पदे निर्माण केली नसून, अकोला व नागपूर वनविभागातील कर्मचार्यांची येथे बदली करण्यात आली आहे. ...
मूर्तिजापूर : पाणी व चारा टंचाईने मूर्तिजापूर उपविभाग ढवळून निघाला आहे. अधिकार्यांचे नियोजन कमी पडत असून, दोन्ही समस्या शेतकर्यांना हैरान करीत आहेत. आजमितीस पूर्वीची गोठाण संकल्पनाही मोडकळीस आल्याचे चित्र सर्वदूर असून, आज खेड्यातही पाकीटचे दूध सर्व ...
अकोला : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करणार्या युवकास खदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गजाआड केले. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही. मुलीच्या आरोग्य तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपीवर ...
बार्शीटाकळी : बार्शीटाकळी ते कापशी मार्गावरील हिरव्यागार वृक्षांची अवैधरीत्या कत्तल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. ...