नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गांधीग्राम : येथून जवळच असलेल्या गोपालखेड येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
बदलीस पात्र कर्मचार्यांची फाईलही तयार झाली होती. मात्र, अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामविकास मंत्रालयातर्फे या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. ...
‘लोकमत’ने अकोला रेल्वे स्थानकाशी निगडित काही विषयांवर मंडळ वाणिज्य प्रबंधक एन. जी. बोरीकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत अकोला रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. ...
अकोला रेल्वे स्थानकावरील फलाटांवर सर्रासपणे दामदुप्पट किमतीने विकले जात असल्याची बाब ‘लोकमत’ने २१ मे रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणली होती. ...
पिंजर येथील संत गुलालशेष संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम भुजंग देशमुख उपाख्य देवबाबड्या महाराज यांचे २६ मे रोजी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...