लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कृषी दूत येणार शेतकर्‍यांच्या मदतीला - Marathi News | Agricultural messengers will help farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी दूत येणार शेतकर्‍यांच्या मदतीला

एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा करणार प्रसार ...

अकोल्याची अवनी खोलतुंगे विभागातून प्रथम - Marathi News | First from Akola's Khuntsung section | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोल्याची अवनी खोलतुंगे विभागातून प्रथम

मार्च-एप्रिल २0१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोलतुंगे या विद्यार्थिनीने ४९६ गुण प्राप्त करून (९९.२0 टक्के) प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. ...

अकोला जिल्‘ात ४१ शाळांचा निकाल १00 टक्के - Marathi News | In Akola District, 41 schools result 100% | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोला जिल्‘ात ४१ शाळांचा निकाल १00 टक्के

अकोला : दहावीच्या परीक्षेत अकोला जिल्‘ातील ४१८ शाळांपैकी ४१ शाळांमधील १00 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

यंदा बीबीएफने सोयाबीनची पेरणी करण्यावर भर - Marathi News | This year, BBF stresses sowing soya beans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदा बीबीएफने सोयाबीनची पेरणी करण्यावर भर

बीबीएफने पेरणी केल्यास उत्पादनात वाढ होत असल्यामुळे शेतकरी यंदा बीबीएफने सोयाबीनची पेरणी करण्याकडे वळला आहे. याकरिता कृषी विभाग, आत्माच्यावतीने शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे. ...

पिंजर महाजल योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश - Marathi News | Order to complete the work of the Cigar Mahajal scheme immediately | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पिंजर महाजल योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश

८ वर्षांपासून बंद पडलेल्या महाजल योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाकडून दिला आहे. ...

शेतकर्‍यांना अनुदानावर ७५ टक्के बियाणे देण्याची मागणी - Marathi News | Demand for giving 75% seed on subsidy to farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकर्‍यांना अनुदानावर ७५ टक्के बियाणे देण्याची मागणी

अतिवृष्टीमुळे खरिपाचे उत्पादन आणि दर्जा खालावल्याने यंदा बियाण्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली ...

चोरट्यांच्या मोटारसायकली चोरीचे प्रमाण सुसाट... - Marathi News | Stolen motorcycle raid ... | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चोरट्यांच्या मोटारसायकली चोरीचे प्रमाण सुसाट...

दोन वर्षांमध्ये शहरातील १0५ मोटारसायकली लंपास ...

बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Screech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिबट्याचा धुमाकूळ

४00 ते ५00 च्या संख्येत असलेल्या लोकांच्या जमावाने आरडाओरड करीत बिबट्याच्या दिशेने दगडफेक केली. यामुळे बिबट्या घाबरलेल्या अवस्थेत सैरावैरा पळू लागला. ...

दुबार पेरणीचे सावट! - Marathi News | Due to drought sowing! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुबार पेरणीचे सावट!

रिसरात झालेल्या वादळामुळे ...