गतवर्षी स्पोकन इंग्लिशचा उपक्रम ४३८ शाळांमध्ये राबविण्यात आला होता. यावर्षी मात्र स्पोकन इंग्लिशसाठी ई-लर्निंग वापर करण्यासोबतच तासिका घेणार्या शाळांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. यंदा केवळ ८१ शाळांमध्येच ई-लर्निंगचा वापर करण्यात येत असल्याची माह ...
खारपाणपट्टय़ात सिंचन क्षेत्रात वाढ होण्याकरिता व शेतकर्यांचे हिरवे स्वप्न फुलविण्याकरिता राज्यपालांच्या विदर्भ अनुशेष यादीत समाविष्ट असणार्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेर धामणा व कवठाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करून जूनपर्यंत पाणी साठविण्यासाठी सज्ज करण ...
अन्यायग्रस्त शेतकर्यांनी रविवारी खासदार संजय धोत्रे यांची भेट घेतली. खा. धोत्रे यांनी याविषयी भूसंपादन अधिकार्यांशी चर्चा केली, तसेच शेतकर्यांवरील अन्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक लावून दूर करण्याचे आश्वासन दिले. ...
माळेगाव बाजार : दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या माळेगाव बाजार येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविकेचे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असून, उपकेंद्र नेहमी बंद राहत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. ...
विदर्भ साहित्य संघाचे अकोला शाखा आयोजित पाचवे बालकुमार साहित्य संमेलन १ व २ डिसेंबर रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, अकोला येथे पार पडणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. गजानन नारे यांनी रविवारी प्रभात किड्स स्कूल ...
मूर्तिजापूर : भरधाव कारने मिनीडोरला धडक दिल्याने तीन गंभीर जखमी झाले. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मूर्तिजापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर अनभोरा कुष्ठधामजवळ घडली. ...
अकोटवरून हिवरखेडकडे येणार्या ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. आसीमोद्दीन सलीमोद्दीन रा. अकोट असे जखमी युवकाचे नाव आहे. ...
सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्र. २३ मधून लहान बाळाला पळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेची पोलीस कोठडी संपल्याने तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या महिलेची शनिवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ...
अकोला : जिल्हाभरातीलविविध शिक्षक संघटना संलग्नीत शिक्षण समन्वय समितीतर्फे १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शिक्षण बचाव’ मोर्चा काढण्यात आला. ...
जामठी बु. : येथून जवळच असलेल्या अकोली जहागीर येथील शेतकºयाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता घडली. मधुकर शिवराम काळे (५५) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.मधुकर काळे हे शेतात पाणी देण्यासाठी शनिवारी सकाळी गेले होत ...