जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करीत सुरुवात करतानाच ती कामे यंत्राद्वारे करण्यासाठी शासन निधीचीही प्रचंड उधळपट्टी करण्यात आली. हा प्रकार अकोला जिल्हय़ातील निविदा प्रक्रियेसह राज्यात इतरत्रही उघड झाला. त्यामुळे आ ता जलयुक्तच्या कामांसाठी इंधन खर्च शा ...
मोहम्मद अली रोड परिसरातील दुकानामध्ये बुधवारी रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडून गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी दुकानाचा बेकायदा ताबा केला. या प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांनी रविवारी या परिसरातील का ...
अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था बळकावल्याप्रकरणी पोलीस चौकशीस प्रारंभ करण्यात आला आहे. खदान पोलिसांनी संस्थापक संचालकांचे बयान नोंदविले असून, यामध्ये मोठा घोळ असल्य ...
अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाच्या धर्तीवर अकोला-अकोट रेल्वे मार्गावर २७ अंडरब्रिज आणि २५ लहान पूल बांधण्याच्या निर्मितीला गती दिली जात आहे. दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्यांनी या कामकाजाचा आढावा घेतला. ब्रॉडगेजच्या कामाला सुरुवात करण्याआधी प्रवाशांची आण ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने खापाणपट्टय़ातील सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याचा निर्णय घे तला आहे. त्यासाठीचा आढावाही महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी रविवारी घेतला. कवठा व नया अंदुरा प्रकल्प येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची आदेश ...
रेल्वे स्टेशन परिसरातील एका धर्मशाळेत परभणीतील नऊ जण खुनाच्या उद्देशाने अकोल्यात दाखल झाल्याची अफवा उडाल्यानंतर शहर पोलीस उ पअधीक्षक उमेश माने व स्थानिक गुन्हे शाखेने या नऊ जणांना ताब्यात घेतले; मात्र ही केवळ खोटी माहिती असल्याने त्यांच्यावर प्रतिब ...
तेल्हारा : तालुक्यातील शेतकर्यांसाठी वरदान ठरलेले वारी हनुमान येथील धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे. प्रशासनाने धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा घाट घातला आहे. त्याला तालुक्यातील शेतकर्यांनी विरोध सुरू केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी २0 न ...
‘मेरा खून का कतरा, देश के काम आयेगा’ या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या अमरवाणीची अभिवादन शोभायात्रा रविवारी महानगरात मोठय़ा भाव पूर्ण वातावरणात काढण्यात आली. ...
गतवर्षी स्पोकन इंग्लिशचा उपक्रम ४३८ शाळांमध्ये राबविण्यात आला होता. यावर्षी मात्र स्पोकन इंग्लिशसाठी ई-लर्निंग वापर करण्यासोबतच तासिका घेणार्या शाळांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. यंदा केवळ ८१ शाळांमध्येच ई-लर्निंगचा वापर करण्यात येत असल्याची माह ...
खारपाणपट्टय़ात सिंचन क्षेत्रात वाढ होण्याकरिता व शेतकर्यांचे हिरवे स्वप्न फुलविण्याकरिता राज्यपालांच्या विदर्भ अनुशेष यादीत समाविष्ट असणार्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेर धामणा व कवठाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करून जूनपर्यंत पाणी साठविण्यासाठी सज्ज करण ...