ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
अकोला वन विभागांतर्गत येत असलेल्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात असलेल्या विलास मानकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान काळवीट पडले. पाच तासांनंतर रात्री १0 वाजता त्या कळविटाला सुखरूप वन विभागाने बाहेर काढून जीव ...
मंजूर इलाही खान महम्मद खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दूकानाबाबत न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला असून, अ. हबीब यांनी स्वत:च दुकान रिकामे करून दिल्याचे त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. ...
इन्कमटॅक्स चौकातील बॉटल नेकमुळे ५00 मीटर अंतर रस्त्याच्या रुंदीकरणाला विलंब झाल्याची सबब पुढे केली जात असली तरी त्यासमोरील गोरक्षण ते तुकाराम चौक रस्त्याचे काम मागील तीन महिन्यांपासून ठप्प पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे या मार्गावर ठिकठिकाणी प्रचंड खड् ...
शिर्ला : केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालकांना दिला जाणार्या पूरक पोषण आहाराचे पातूर तालुक्यातील ११४ बचत गटांचे गेल्या दहा महिन्यांपासून सुमारे पन्नास लाख रुपये अनुदान शासनाकडे रखडले आहेत. ...
हिवरखेड: सौंदळा येथील शेतकर्याचा कापूस घेऊन पोबारा करणार्या व्यापार्याविरुद्घ हिवरखेड पोलिसांनी २0 नोव्हेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कापसाच्या चुकार्यापोटी ८८ हजार रुपये व्यापार्याने दिलेच नसल्याचे समोर आले आहे. ...
मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या कपाशी पिकावर बोंडअळीचे महासंकट आले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह आ. हरिष पिंपळे यांनी लाखपुरी सर्कलमधील गावातील पिकाची पाहणी करुन त्वरीत सर्व्हे करण्याचे आश्वासन शेतकर्यांना दि ...
बाळापुर : एकच जागा आरोग्य केंद्रासाठी आणि खासगी शाळेला देण्याचे वेगवेगळे दोन ठराव बाळापूर नगर परिषदेने घेतले आहे. त्यामुळे, या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी भाजपने केली आहे. ...
सुरुवातीला वेगाने डिजिटल होणार्या शाळांचे प्रमाण गेल्या चार ते पाच महिन्यात बोटावर मोजण्याइतपत आले आहे. तेल्हारा तालुक्यातील १५७ शाळांपैकी केवळ ४२ शाळाच डिजिटल झाल्या असून, त्याही मोहीम सुरू झाल्यानंतरच झाल्या होत्या. ...
अकोट: अवैधरीत्या रेती वाहतुकीच्या दोन प्रकरणात अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध २0 नोव्हेंबर रोजी गुन्हे दाखल करून एक ट्रॅक्टर व दोन ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. ...
आझाद कॉलनी येथील एका महिलेच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून महिलेच्या तोंडावर गुंगीची पावडर लावून चोरी केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या चोरीत ५ हजार रुपयांच्या दागिन्यासंह रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. ...