अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
गत काही महिन्यांपासून शहरात धुमाकूळ घालणार्या स्वाइन फ्लू या आजाराने सोमवारी आणखी एक बळी घेतला. शहरातील एका खासगी इस्पितळात गत १५ दिवसांपासून ‘स्वाइन फ्लू’आजारावर उपचार घेत असलेल्या एका वृद्धाचा सोमवार, २0 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. ...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीला प्रतिबंध घालणारी परोपजीवी मित्र कीटक (ट्रायकोग्रामा) वाढविण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भर दिला असून, या मित्र कीटकाची प्रयोगशाळेत निर्मिती व संवर्धन केले जात आहे. शेतकर्यांनी समूहाने कपाशीवर वापर केल्यास ति ...
कोठारी वाटिका क्रमांक सहामधील एका उपवर मुलीशी संतोष नगर खडकी येथील एका उपवर मुलाचे साक्षगंध आटोपल्यानंतर मुलीच्या वडिलांना तब्बल तीन लाख रुपयांचा हुंडा मागितल्याप्रकरणी उपवर मुलासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
यथेच्छ मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत एका नराधम बापाने मुलीला पाय दाबण्यासाठी बोलावून तिच्यावर तोंड दाबून जबरी संभोग केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. ...
महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागावी, यासाठी राजकीय पक्षांकडे इच्छुकांनी पद्धतशीरपणे फिल्डिंग लावली आहे. सत्ताधारी भाजपाच्या गोटात तीन जणांच्या नावावर चर्चा केली जात असली, तरी ऐनवेळेवर फेरबदल होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची उत्कंठा शिगेला ...
अकोला : राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा-२0१७ मधील मुलींच्या गटातील लढती मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाल्या. अंतिम फेरीमध्ये नाशिक व मुंबईच्या बॉक्सरांनीदेखील आपल्या ठोशांचा जोर दाखवित बाजी मारली. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे हगणदरीमुक्तीची कामे न झाल्याने नऊ ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश मागे घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी मान्य केल्याने कामावरील बहिष्कार आंदोलन तूर्तास स्थगित केल्याचे महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन ...
अकोला : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेतील अटी व शर्ती ध्यानात घेता ही योजना पूर्णत्वास जाणार की नाही, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. गत वर्षभराच्या कालावधीत तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या शून्य कन्सलटन्सीच्या माध्यमातून केवळ पाच घरां ...
बाळापुरातील दुर्लक्षित क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवर वीट उत्पादकाने अवैध वीटभट्टी सुरू केल्याचे लोकमतने २१ नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. विशेष म्हणजे कुठलाही परवाना नसताना सुरूअसलेल्या या वीटभट्टीवर महसूल विभागाने आजपर्य ...