अकोला : अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनच्या बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाचे बांधकाम पुन्हा लांबणीवर पडले असून, मार्चनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
अकोला: ग्रामीण भागातील बेघरांना डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत घरकुल मिळण्याची अपेक्षा दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. मालकीची जागा नसलेल्यांसाठी ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचे एकही प्रकरण गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात झालेले नाही. ...
अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांची यादी तयार करण्याचे काम ९७.८५ टक्के पूर्ण करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्कम लवकरच लाभार्थी शेतकºयांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार असल्या ...
अकोला: कपाशी, सोयाबीन व तुरीचे दर घसरल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल पडून आहे. गरज भागविण्यासाठी कमी दरात शेतमाल विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. ...
अकोला : शहरातील हनुमान नगरात संपतीच्या वाटणीवरून दोन भावामध्ये हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये एक जन गंभीर जखमी झाला आहे. ...
अकोला : प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा सोमवारी शेगाव येथे साजरा होणार आहे. गजानन माऊलीच्या भेटीची आस लागलेल्या अकोला येथील भाविकांनी रविवारी शेगावची वाट धरली. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांच्याकडून सातत्याने मानसिक छळ केला जात आहे. त्यांच्या मनमानी कामकाजाला कंटाळलेल्या विस्तार अधिकाऱ्यांनी कुळकर्णी कार्यरत असेपर्यंत त्यांच्यासोबत कोणत्याही कामासाठी ...
अकोला: हजारो शिधापत्रिकाधारक कुटुंबांना शासकीय धान्याचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा असताना नोव्हेंबर २०१८ मध्ये अकोला जिल्ह्यात केवळ २०५ कुटुंबांची संख्या निश्चित झाली. ...
अकोला: भाजपा-शिवसेनेच्या युतीनंतर पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम-यवतमाळ या तीन लोकसभा मतदारसंघांतील राजकीय समीकरणांचीही चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे. ...
इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या या व्यवस्थेत आगामी काळ हा आॅनलाइन वृत्तपत्रांचा राहणार आहे. त्यामुळे येणारी नवी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य मिळवित पत्रकारांनी सजग व्हावे, अशी भावना जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आयोजित द्विवार्षिक उत्कृष्ट पत्रकारिता प ...