अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैन यांच्या निवासस्थानी झालेल्या मोठ्या चोरीचा तपासाला गती शून्य असतानाच जुने खेतान नगरातील रहिवासी तसेच पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पंकज पवार यांच्या निवासस्थानी धाडसी चोरी करण्यात आली. ...
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे त्यांचा मुलगा विक्रम गावंडे व धिरज प्रल्हाद गावंडे या तीघांनी मंगळवारी पहाटे सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली. ...
किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोेंदणी कार्यालयात अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ...
अकोला: महापालिकेच्या स्तरावर दरवर्षी ऐन पावसाळ््याच्या तोंडावर वृक्ष लागवडीचे नियोजन केले जाते. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याची लंगडी सबब प्रशासकीय यंत्रणेकडून समोर केली जाते. ...
जिल्ह्यातील रस्ते मॅपिंग, मागासवर्ग वस्ती मॅपिंगचा अद्ययावत अहवाल तयार करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी दिले. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या एका गटाच्या प्रभाग रचनेसंदर्भात आणि एका गटाच्या आरक्षणावर असे दोन आक्षेप सोमवार, ६ मेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल करण्यात आले. ...