अकोला: केळीवेळी येथील एका नाल्यात सहा महिन्यांच्या स्त्री जातीचे अर्भक फेकणाºया कुमारी मातेसह तिचा प्रियकर व आई-वडिलांसह एका डॉक्टरला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. ...
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या निवडणुकीतील तेच प्रतिस्पर्धी पुन्हा नव्याने यावेळी समोर असले तरी यावेळची निवडणूक सर्वार्थाने वेगळी झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांकडून होत आहे. ...
सरकारचे हे अपयश लपविण्यासाठीच भाजपा सरकारने दुष्काळात टँकर सुरू करण्यासाठी आखडता हात घेतला आहे, असा आरोप विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते तथा काँग्रेसच्या विदर्भ दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी केला. ...
यापुढे आता २० हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदीसाठी ई-कोटेशन पद्धती राबवण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिला. ...