व्यापाऱ्यांना समजून घेणाऱ्या आणि त्यांना सन्मानाची वागणूक देणाऱ्या सरकारचे आम्ही आहोत. असे स्पष्ट मत कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी व्यक्त केले. ...
पश्चिम वºहाडात निर्माण झालेल्या नेतृत्वाची ‘स्पेस’ भरून काढण्यासाठी बहुजन चेहरा म्हणून संजय धोत्रे यांना पुढे करण्याची रणनीती भाजपाच्या अंतर्गत गोटात सुरू आहे ...
मूर्तिजापूर : बायपास येथील लग्न वरातीसाठी घोडा घेऊन जात असताना लहान मुलांमध्ये झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांवर चौघांनी काठ्या व लोखंडी पाईपने हल्ला केला. ...
जामठी बु. ( अकोला ) : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटन २५ मे रोजी जामठी बु. ते जामठी फाटा दरम्यान खरकाडी नाल्याच्या जवळ घडली. ...
बाळापूर (अकोला): वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या दोन मुलांचा बाळापूर शहराजवळून वाहणाºया मन नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना शनिवारी सकाळी घडली. ...