लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुणवत्तेचा दर्जा टिकवा भाव मिळेलच - धनंजय दातार - Marathi News |  Quality standards will be maintained - Dhananjay Datar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुणवत्तेचा दर्जा टिकवा भाव मिळेलच - धनंजय दातार

योग्य बाजारपेठ आणि संवाद कौशल्य असेल तर कुणासाठीही अशक्य नाही, असे मत सुप्रसिद्ध मसालाकिंग धनंजय दातार यांनी व्यक्त केले. ...

दुष्काळी मदत वाटपाचा मागितला लेखाजोखा! - Marathi News | Accounting for allocation of drought relief account! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुष्काळी मदत वाटपाचा मागितला लेखाजोखा!

तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील संबंधित पाच तहसीलदारांना पत्राद्वारे दिले. ...

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला पदनिर्मितीची प्रतीक्षा! - Marathi News |  Super Specialty Hospital Waiting for post recruting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला पदनिर्मितीची प्रतीक्षा!

सर्वसामान्य रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

शहरातील लघु व्यावसायीक-फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण - Marathi News | Small businessmen and hawkers re-surveyed in the Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरातील लघु व्यावसायीक-फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण

अकोला: शहरातील प्रमुख रस्त्यांवर विविध साहित्याची विक्री करणाºया लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांना हक्काची जागा देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पुन्हा नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. ...

सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on Gandhi Road in the name of beautification | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवर अतिक्रमण

स्त्यालगत नव्हे, तर चक्क रस्त्यावरच अनधिकृतपणे पेव्हर ब्लॉक व त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुप्पी साधली आहे. ...

‘हॉकर्स झोन’च्या जागा निश्चित केल्या; ठोस कारवाई नाहीच! - Marathi News | 'Hawker's zone' fixed; No concrete action! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘हॉकर्स झोन’च्या जागा निश्चित केल्या; ठोस कारवाई नाहीच!

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांना विशिष्ट भागात जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हॉकर्स झोन निश्चित केले. ...

भरधाव बसचे तीन टायर फुटले : १५ प्रवाशी बचावले - Marathi News | Three tires of the bus brusted: 15 passengers escaped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भरधाव बसचे तीन टायर फुटले : १५ प्रवाशी बचावले

हिवरखेड : भरधाव बसचे एकाच वेळी तीन टायर फुटल्याची घटना ३० मे रोजी हिवरखेड ते अकोट मार्गावर घडली. ...

बहिणीला भावाने केला रक्तदानाचा अहेर! - Marathi News | Brother gave gift of Blood donation to his Sister in her marriage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बहिणीला भावाने केला रक्तदानाचा अहेर!

बहिणीच्या लग्नामध्ये तिला अहेर म्हणून भावाने चक्क रक्तदानाचा अहेर करीत सामाजिक संदेश दिला. ...

शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू - Marathi News | Two children die drowning in farmland lake | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू

तेल्हारा (जि. अकोला): पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे घडली. ...