आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. याबाबतचा निर्णय मात्र सर्वस्वी त्यांनीच घ्यावा, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. ...
रुग्णांची संख्या वाढली असून, त्या तुलनेत रिक्त पदे व नवीन पद निर्मिती करण्यात आली नाही. परिणामी तोकड्या मनुष्यबळावर ‘जीएमसी’मध्ये रोजचे व्यवस्थापन करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे. ...
अकोला: जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०१९ मध्ये मृग बहाराकरिता संत्रा व लिंबू या फळपिकांना लागू करण्याबाबत शासनकडून मान्यता मिळाली आहे. ...
विकासकामांचे प्रस्ताव १५ जूनपर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा नियोजन कार्यालयाकडे सादर करण्याचा अल्टीमेटम जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिला. ...