नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला : जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा, यासाठी उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यात नवीन चार हजार महिला बचत गट निर्माण करण्याचे ‘टार्गेट’ जिल्हा परिषदेने ठरविले आहे. ...
अकोला: अकोल्याच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन संपादनासह इतर कामांकरिता ३०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. ...
अकोला : बोगस बियाणे व खतांसंदर्भात तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे सांगत, विशेष तपासणी पथके तयार करून बियाणे-खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिले. ...
प्रकाश अग्रवाल याने या नियमांना पायदळी तुडवित आॅनलाइन तिकीट विक्रीमध्ये प्रचंड काळाबाजार केल्याचे रेल्वे पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात समोर येत आहे. ...
एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या पेरणीचे प्रमाण अधिक असल्याने किती शेतकऱ्यांवर कारवाई करावी, या मुद्यावर कृषी विभाग कमालीचा गोंधळात सापडणार असल्याची परिस्थिती आहे. ...