लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
सूर्य, पृथ्वी आणि शनी ग्रह आज एका रेषेत! - Marathi News | Sun, Earth and Saturn are aligned today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सूर्य, पृथ्वी आणि शनी ग्रह आज एका रेषेत!

अकोला: पृथ्वी, सूर्य आणि शनी ग्रह मंगळवारी ९ जुलै रोजी एका रेषेत येत असल्याने सूर्यमालेतील सर्वांग सुंदर तथा वलयांकित असलेला शनी ग्रह रात्रभर आकाशात पाहता येणार आहे. ...

इंग्रजी, सेमी इंग्रजी सोडून दोन हजारावर विद्यार्थी मातृभाषेकडे! - Marathi News | Two thousand students leaving English, Semi English school and join marathi school | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इंग्रजी, सेमी इंग्रजी सोडून दोन हजारावर विद्यार्थी मातृभाषेकडे!

इंग्रजी विषयाचे वाढते आकर्षण आणि प्रस्थ वाढलेले असताना, विद्यार्थी मराठी माध्यमामध्ये प्रवेश घेत आहेत. ...

फिल्डवरील बातम्या छापून आल्यासच विद्यार्थ्यांना गुण! - Marathi News | If the news on the field is printed, then the marks of students! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फिल्डवरील बातम्या छापून आल्यासच विद्यार्थ्यांना गुण!

घेतलेल्या उपक्रमाच्या वृत्तपत्रातून कमीत कमी तीन बातम्या छापून आल्यासच गुण दिले जातील, असे असे बंधनकारक करून कृषी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहेत. ...

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद - Marathi News | Guardian Minister Dr. Ransit Patil's Public Grievances Redressal Meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

अकोला:  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या  अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशनानंतर आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ...

दोन शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा - Marathi News | Two farmer  poisoning by Spraying pesticides in field | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा

अकोला : शेतात फवारणी करताना दोन शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. ...

सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्राचा देशात पाचवा क्रमांक - Marathi News | In the best performance, Paras thermal power center ranked fifth in the country | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्राचा देशात पाचवा क्रमांक

सलग तीन महिन्यांपासून पारस वीज केंद्राची कामगिरी देशात सरस ठरली आहे.  ज्यात एप्रिलमध्ये सहावा, मे मध्ये चवथा आणि जून मध्ये-पाचवा क्रमांक पटकाविला आहे. ...

पराभवानंतरही काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये उत्साह - Marathi News | The enthusiasm in Congress even after the defeat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पराभवानंतरही काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये उत्साह

पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी सुमारे ४१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले असल्याची माहिती आहे. ...

अकोला जिल्ह्यातील ४७ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती - Marathi News | Promotion of 47 police personnel in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ४७ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती

अकोला: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या ४७ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ...

घोडे चोरणाऱ्या टोळीला दहीहांडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या! - Marathi News | DahiHanda police arrest the thieves | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घोडे चोरणाऱ्या टोळीला दहीहांडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

तीन आरोपींना दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी करतवाडी येथून घोडे चोरी करताना रंगेहात अटक केली होती. ...