लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरटीई : प्रवेशपात्र बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी ! - Marathi News | RTE: Verification of documents of accessible children! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीई : प्रवेशपात्र बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी !

२७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. ...

काँग्रेसच्या मुंबईतील नेत्याची अकोल्यात चाचपणी - Marathi News | The Congress leader try in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसच्या मुंबईतील नेत्याची अकोल्यात चाचपणी

मुंबईतील काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांनी ‘विचार मंच’च्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात चाचपणी सुरू केली आहे. ...

महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा भंसाली अविरोध - Marathi News | Manisha Bhansali as Women and Child Development Chairman | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा भंसाली अविरोध

अकोला: मनपातील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका मनीषा भंसाली यांची अविरोध निवड झाली. ...

महापालिकेत विभागीय चौकशींचे अहवाल गुलदस्त्यात - Marathi News | Report of departmental inquiry of municipal corporation pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेत विभागीय चौकशींचे अहवाल गुलदस्त्यात

प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचा शासनाचा आदेश असताना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने असे अनेक अहवाल गुलदस्त्यात ठेवले आहेत. ...

दुष्काळाची चाहूल; शेतकरी धास्तावला - Marathi News | Due to drought; Farmers are afraid in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुष्काळाची चाहूल; शेतकरी धास्तावला

सलग तीन वर्षांपासून दुष्काळ अन् नापिकीने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या स्थितीने धास्तावला आहे. ...

राज्यातील सर्व जागांवर लढण्याची ‘वंचित’ची तयारी! - Marathi News | Vanchit bahujan aaghadi Preparing for all the seats in the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील सर्व जागांवर लढण्याची ‘वंचित’ची तयारी!

वंचितने मात्र राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. ...

‘शॉक थेरपी’ असूनही रुग्ण रेफर टू नागपूर - Marathi News | Despite the 'shock therapy', the patient referes to Nagpur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘शॉक थेरपी’ असूनही रुग्ण रेफर टू नागपूर

अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागात ‘शॉक थेरपी’ची सुविधा असूनही बहुतांश रुग्ण नागपूर येथे पाठविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ! - Marathi News | Extension of the beneficiary application till 20th July! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ!

जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावर या मुदतीत लाभार्थींकडून आवश्यक त्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाही. ...

१३५४९ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत! - Marathi News | 1354 9 farmers to get help | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१३५४९ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत!

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे. ...