अकोला: आगामी विधानसभा निवडणुकीसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी करण्याच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हास्तरीय बैठकीत सोमवारी मंथन करण्यात आले. ...
स्त्यांची कंत्राटदारांनी दुरुस्ती न केल्यास प्रशासनाने मनपा निधीतून रस्त्यांची दुरुस्ती करावी, तसेच संबंधित कंत्राटदारांच्या देयकातून पैसे वसूल करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. ...
‘बीपीएमएस’द्वारे नकाशा मंजूर होत नसल्याची बाब हेरत शहरातील काही बड्या दलालांनी ‘आॅफलाइन’ पद्धतीने नकाशा मंजूर करण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावल्याची माहिती आहे. ...
अकोला: न्यू भागवत प्लॉट परिसरातील ऋषी नर्सिंग होम केअर हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर रूपेश सुधाकर तेलगोटे याने गत सहा महिन्यांपासून शेकडो प्रेमी युगुल तसेच महिलांचे अवैधरीत्या गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. ...
अकोला: तांत्रिक सेवा गट क श्रेणी २ (शिक्षण) संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा ग ब (प्रशासन शाखा) उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातून राज्यातील ३0 शिक्षक, सहायक शिक्षकांना पदोन्नती दिली आहे. ...