लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर आश्रमशाळांनाही सातवा वेतन आयोग लागू - Marathi News | Finally, the seventh pay commission also applies to ashram schools | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर आश्रमशाळांनाही सातवा वेतन आयोग लागू

आश्रमशाळेतील १८ हजार कर्मचाºयांना तत्काळ सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. ...

सर्वोपचार रुग्णालयातील इमारतीचा स्लॅब पुन्हा कोसळला - Marathi News | The slab of the hospital building collapsed again | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयातील इमारतीचा स्लॅब पुन्हा कोसळला

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३ जवळ स्लॅबचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. ...

शौचालय बांधकामात अकोला २२ व्या स्थानावर - Marathi News | Akola ranked 22 in toilet construction | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालय बांधकामात अकोला २२ व्या स्थानावर

अकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम योजनेत अकोला जिल्हा राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे. ...

सात सरपंचांसह १९४ ग्रामपंचायत सदस्य अपात्र! - Marathi News | 199 Gram Panchayat members, including seven Sarpanchs, are ineligible! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सात सरपंचांसह १९४ ग्रामपंचायत सदस्य अपात्र!

जिल्ह्यातील अकोट आणि बार्शीटाकळी तालुक्यातील सात सरपंचांसह १९४ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २६ जुलै रोजी दिला. ...

दरवेळी आमदार बदलणाऱ्या आकोटमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी - Marathi News | constituency has a history Every time To change Assembly candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरवेळी आमदार बदलणाऱ्या आकोटमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी

१९६२ पासून आजपर्यंत या मतदारसंघाने दरवेळी आमदार बदलण्याचा इतिहास कायम ठेवला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी इच्छुकांपैकी एकाला संधी मिळत असते. ...

खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी शिवभक्तांचा तेल्हारा तहसिल व नगरपालिकेवर मोर्चा - Marathi News | Shiva devotees march on Telhara tehsil and municipality | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी शिवभक्तांचा तेल्हारा तहसिल व नगरपालिकेवर मोर्चा

सोमवारी तेल्हारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पासून ते तहसील कार्यालय पर्यन्त ढोल ताशे , भजनाच्या गजरात भर पावसात मोर्चा काढला. ...

इन्फ्रा-२ अंतर्गत अकोला जिल्ह्यात १० वीज उपकेंद्रांची कामे पूर्णत्वास - Marathi News | Completion of work of power stations in the Akola district under Infra-2 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इन्फ्रा-२ अंतर्गत अकोला जिल्ह्यात १० वीज उपकेंद्रांची कामे पूर्णत्वास

अकोला : महावितरणच्या पायाभूत आराखडा टप्पा -२ (इन्फ्रा-२) या सुमारे ८५ कोटी रूपयाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात दहा वीज उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली. ...

‘पीएचसी’मध्ये मिळणार हेपेटायटिस प्रतिबंधात्मक लस - Marathi News |  Hepatitis Preventive Vaccine in 'PHC' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पीएचसी’मध्ये मिळणार हेपेटायटिस प्रतिबंधात्मक लस

सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नि:शुल्क हिपॅटायटिस स्क्रीनिंग टेस्ट आणि प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. ...

बिंदू नामावलीत अडकली ‘सीएचबी’ प्राध्यापकांची भरती! - Marathi News | Recruitment of 'CHB' Professors stuck in Roster | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बिंदू नामावलीत अडकली ‘सीएचबी’ प्राध्यापकांची भरती!

राज्यातील अनेक महाविद्यालयांची सुधारित बिंदू नामावली पूर्ण नसल्याने रिक्त पदांवर ‘सीएचबी’(तासिका तत्त्वावरील) प्राध्यापकांची पदभरती रखडली आहे. ...