लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाचखोर जिल्हा व्यवस्थापक, कंत्राटी कर्मचाऱ्याची कारागृहात रवानगी - Marathi News | Corrupt District Manager, Contractor sent to jail | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाचखोर जिल्हा व्यवस्थापक, कंत्राटी कर्मचाऱ्याची कारागृहात रवानगी

दोघांना रंगेहात अटक केल्यानंतर गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्याायालयाने दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली. ...

प्रेमविवाहाचा रक्तरंजीत अंत; पतीने प्राणघातक हल्ला केलेल्या निशाचा मृत्यू  - Marathi News | Bloody end of love marriage; Death of a women in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रेमविवाहाचा रक्तरंजीत अंत; पतीने प्राणघातक हल्ला केलेल्या निशाचा मृत्यू 

पतीने प्राणघातक हल्ला केल्यानंतर गत तीन महिन्यांपासून उपचार सुरू असलेल्या जखमी महिलेचा अखेर गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. ...

आत्महत्याग्रस्त १२ कुटुंब मदतीसाठी पात्र - Marathi News | Suicide-stricken family members deserve help | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आत्महत्याग्रस्त १२ कुटुंब मदतीसाठी पात्र

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १२ आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत. ...

रोपांना जगविण्यासाठी ट्री-गार्ड लावणार! - Marathi News | Tree-guard will fixes to plant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोपांना जगविण्यासाठी ट्री-गार्ड लावणार!

‘एक विद्यार्थी-एक झाड’ उपक्रमात लावलेली रोपे जगवून त्यांचे संवर्धन करण्यासाठी त्या रोपांना ट्री-गार्ड लावण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. ...

कावड मार्गावर अस्वच्छतेचा कळस; नगरसेवकांच्या डोळ्यांवर पट्टी - Marathi News | The uncleanness on the Kawad route; A blindfold on the eyes of a councilor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कावड मार्गावर अस्वच्छतेचा कळस; नगरसेवकांच्या डोळ्यांवर पट्टी

अकोट फैल परिसर तसेच सरकारी गोदामाजवळील जंगलेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे समोर आले आहे. ...

अकोला शहरात मोकाट गुरेढोरे, कुत्रे, डुकरांचा उच्छाद; मनपा झोपेत - Marathi News | Wandring cattle, dogs, pigs in Akola City; The corporation in sleeps | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात मोकाट गुरेढोरे, कुत्रे, डुकरांचा उच्छाद; मनपा झोपेत

शहरातील प्रमुख रस्ते असो वा गल्लीबोळात मोकाट गुरेढोरे, कुत्रे व डुकरांनी उच्छाद मांडला आहे. ...

मूग खरेदीचा होणार वांधा - Marathi News | Government purchesing of mung not yet started | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूग खरेदीचा होणार वांधा

शासकीय मूग खरेदीचा अद्याप मुहूर्त निघाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...

शिवभक्तांची वाट खडतर; शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत खड्डेच खड्डे - Marathi News | The path of Shiva devotees is tough; Pits on Shivaji Park to Abdul Hamid Chowk | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवभक्तांची वाट खडतर; शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत खड्डेच खड्डे

कावडधारी शिवभक्तांचा खरा कस शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत लागणार असून, या मार्गाची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र आहे. ...

अकोला रेल्वेस्थानकाहून लवकरच प्री-पेड आॅटोरिक्षा सेवा! - Marathi News | Pre-paid autorickshaw service soon from the Akola railway station! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला रेल्वेस्थानकाहून लवकरच प्री-पेड आॅटोरिक्षा सेवा!

अकोला रेल्वेस्थानकाहून लवकरच प्री-पेड आॅटोरिक्षा सेवा सुरू होणार असल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी दिली. ...