लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
धार्मिक अल्पसंख्यक शिष्यवृत्तीसाठी अर्जांची गर्दी! - Marathi News | Religious minority scholarship applications crowd! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धार्मिक अल्पसंख्यक शिष्यवृत्तीसाठी अर्जांची गर्दी!

राज्यभरात ६ लाख ३८ हजार २६५ पात्र नूतनीकरण विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ४६ हजार २१0 विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरले आहेत. ...

पाणीपुरवठा योजनेच्या कामांवर सत्ताधारी भाजपची उधळण - Marathi News | Over Spending on the work of water supply scheme by rulling BJP in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीपुरवठा योजनेच्या कामांवर सत्ताधारी भाजपची उधळण

तांत्रिक सबबीच्या नावाखाली वाढीव दराने निविदा सादर कंपन्यांवर सत्ताधारी भाजपकडून उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप शिवसेना तसेच भारिप-बमसंच्या सदस्यांनी केला. ...

अवैध धंदे बंद करण्याची शपथ देऊन संविधान दिन साजरा - Marathi News | Celebrate Constitution Day with an oath to stop illegal trades | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध धंदे बंद करण्याची शपथ देऊन संविधान दिन साजरा

मटका अड्डा चालविणाऱ्या माफियांना अवैध धंदे बंद करण्याची शपथ देऊन पोलिसांनी संविधान दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. ...

अकोला जिल्ह्यात शिवसेना ठरणार वरचढ! - Marathi News | Shivsena will dominate in Akola District | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात शिवसेना ठरणार वरचढ!

गेल्या पाच वर्षात शिवसेनेला सर्वच पातळीवर डावलल्याचा वचपा काढण्याची संधी सेनेला या निमित्ताने मिळाली आहे. ...

कंत्राटदारांची पाठ; विकास कामांची सातव्यांदा निविदा - Marathi News | Akola municipal corporation; Seventh Tender for Development Works | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कंत्राटदारांची पाठ; विकास कामांची सातव्यांदा निविदा

कंत्राटदारांचा प्रतिसाद नसल्याने आता तब्बल सातव्यांदा निविदा प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती आहे. ...

टीईटी अर्जासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन! - Marathi News | Deadline for TET application by November 7! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टीईटी अर्जासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन!

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ...

केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीच्या निविदा खोळंबल्या - Marathi News | Tender of the central kitchen system stalled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीच्या निविदा खोळंबल्या

महिला बचत गटांच्या आग्रही भूमिकेमुळे केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीला घरघर लागल्याचे समोर आले आहे. ...

पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी ५ कोटीचा निधी! - Marathi News | 5 crore funding for water scarcity prevention works! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी ५ कोटीचा निधी!

उपलब्ध निधीतून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत. ...

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide at murtizapur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नापिकी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला होता, त्यामुळे त्यांनीही टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. ...