नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
'टीईटी’च्या पहिल्या पेपरदरम्यान जागृती विद्यालयात नातेवाइकांकडून एका परीक्षार्थीला उत्तरे सांगण्याचा आरोप करीत केंद्रावरील परीक्षार्थींनी गोंधळ घातला. ...
आंतरराष्टÑीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ.माधवराव चितळे अकोल्यात आले असताना ‘लोकमत’शी बातचित करताना त्यांनी पाणी विषयावर सर्वच अनुषंगाने माहिती दिली. ...
तुकडोजी महाराजांचा वसा घेऊन चालणारा कवी डॉ. विठ्ठल वाघ यांचा सत्कार आपल्या हातून होणे हे भाग्यच, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले. ...
शेतकºयांच्या याद्या पडताळणी रेंगाळल्याने, जिल्ह्यातील कर्जदार शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
देशातील नामवंत मोबाइल कंपन्यांनी सादर केलेल्या अपूर्ण दस्तऐवजाच्या पडताळणीसाठी बांधकाम विभागाकडून निव्वळ ‘टाइमपास’ केला जात आहे, हे येथे उल्लेखनीय. ...
प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ हे नाव महाराष्ट्राला नवे नाही. अकोल्यात तर नाहीच. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि प्राचार्य. श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात डॉ. वाघ १९६३-६४ या शैक्षणिक वर्षापासून प्राध्यापक होते. ...