लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
चहा कॅन्टीनवर काम करणारी ‘सपना’ झाली ‘नायिका’ - Marathi News | Girl working on tea canteen become Actress | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चहा कॅन्टीनवर काम करणारी ‘सपना’ झाली ‘नायिका’

सपनाने वडिलांच्या चहा कॅन्टीनवर काम करीत, अभिनय, परिश्रमाच्या बळावर चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले आणि सपनाने यशस्वी अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार केले. ...

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष! - Marathi News | Headteacher ignores order of primary education officer! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष!

मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाºयांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले असून, एकाही शिक्षकाला सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. ...

कालबद्ध पदोन्नतीचा दावा फेटाळला! - Marathi News | Claim for timely promotion rejected! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कालबद्ध पदोन्नतीचा दावा फेटाळला!

वेळेपूर्वीच दिलेली पदोन्नती अवैध ठरत असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. ...

‘कोरोना’पासून राहा सावध! - Marathi News | Beware of 'Corona'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’पासून राहा सावध!

आजाराची लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने दिले आहे. ...

अकोला जिल्ह्यातील चार पोलिसांना उत्कृष्ट सेवा पदक - Marathi News | Excellent service medal for four policemen in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील चार पोलिसांना उत्कृष्ट सेवा पदक

पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे. ...

वर्गखोल्यांमध्ये उजेडासाठी ६.५ कोटी रूपये द्या! - Marathi News | Proposal of Rs. 6.5 crore for lighting in classrooms! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वर्गखोल्यांमध्ये उजेडासाठी ६.५ कोटी रूपये द्या!

प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यास १,७७२ वर्गांमध्ये उजेड पडणार आहे. ...

बच्चू कडू ‘अ‍ॅक्शन मोड’वर :क्रीडा अधिकारी सक्तीच्या रजेवर, कार्यकारी अभियंत्याविरुद्ध कारवाई! - Marathi News | Sports officer on force leave; Action against Executive Engineer! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बच्चू कडू ‘अ‍ॅक्शन मोड’वर :क्रीडा अधिकारी सक्तीच्या रजेवर, कार्यकारी अभियंत्याविरुद्ध कारवाई!

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अकोला विभागाच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिला. ...

अकोटच्या दिव्यांग धिरजने वानरलिंग सुळक्यावर फडकावला तिरंगा - Marathi News | Dhiraj Kalsait of Akot furling Tricolour on Maunt Wanarling | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटच्या दिव्यांग धिरजने वानरलिंग सुळक्यावर फडकावला तिरंगा

सुमारे ४५० मीटर उंच असलेला वानरलिंगी सुळका अवघ्या २ तास १५ मिनिटांत २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनी सर केला. ...

सर्वोपचार रुग्णालयाला मिळणार दोन रुग्णवाहिका! - Marathi News | Akola gmc hospital to get Two ambulance | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयाला मिळणार दोन रुग्णवाहिका!

पालक मंत्री बच्चू कडू यांनी समस्या सोडवत सर्वोपचार रुग्णालयासाठी दोन रुग्ण वाहिका मंजुर केल्या आहेत. ...