लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
रुग्ण नोंदणीसाठी दुसऱ्या टप्प्यातील ‘एनसीडी’ केंद्राला मिळाले नाहीत टॅब! - Marathi News | Not single NCD center receives tabs for Patient Registration! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रुग्ण नोंदणीसाठी दुसऱ्या टप्प्यातील ‘एनसीडी’ केंद्राला मिळाले नाहीत टॅब!

अनेक जिल्ह्यांना अद्यापही टॅब न मिळाल्याने रुग्णांची नोंद पारंपरिक पद्धतीनेच सुरू आहे. ...

अकोला जिल्ह्यात ७० पाणंद रस्ते कामांचे नियोजन - Marathi News | Planning of 70 Field road works in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ७० पाणंद रस्ते कामांचे नियोजन

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २५ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निर्देश दिले आहेत. ...

पाच तालुक्यांतील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे अहवाल प्रलंबित! - Marathi News | Election expenditure report of candidates for five talukas pending! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच तालुक्यांतील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे अहवाल प्रलंबित!

तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी,पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील उमेदवारांचे अहवाल मात्र २९ फेबु्रवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही. ...

आणखी ८५ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; ८५३ गावांचा समावेश - Marathi News | Debt relief to 85,000 farmers; 853 villages included | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी ८५ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; ८५३ गावांचा समावेश

याद्यानुसार शेतकºयांची पडताळणी आणि बँक खाते व आधार क्रमांक प्रमाणीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. ...

राज्यघटना ही कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची गुरुकिल्ली - न्या. भूषण गवई - Marathi News | Constitution is the key to the concept of a welfare state - justice. Bhushan Gawai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यघटना ही कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची गुरुकिल्ली - न्या. भूषण गवई

कल्याणकारी राज्यासाठी विकासात्मक सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले ...

रडू नका.. दु:ख धुण्यासारखे धुवून टाका, उमेदीने उभे राहा - यशोमती ठाकूर - Marathi News | Don't cry .. Wash your grief like a wash, stand up hopefully - Yashomati Thakur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रडू नका.. दु:ख धुण्यासारखे धुवून टाका, उमेदीने उभे राहा - यशोमती ठाकूर

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांशी महिला व बाल कल्याण विकास राज्यमंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला. ...

वर्षभरापासून वीटभट्टीसाठी परवानगी रोखली - Marathi News | Prevented permission of brick kilns from a year | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वर्षभरापासून वीटभट्टीसाठी परवानगी रोखली

बाळापूर तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी मनोज बनचरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी केली आहे. ...

केळीवेळीत आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 27 मार्च पासून - Marathi News | State level Kabaddi Competition from March 27 in Keliveli | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केळीवेळीत आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 27 मार्च पासून

27 मार्च 2020 रोजी सायंकाळी केळीवेळीच्या मैदानावर भव्य उद्‌घाटन सोहळा होणार असून 29 मार्च पर्यंत ही स्पर्धा रोज सायंकाळी 5 ते 10 या वेळेत खेळल्या जाणार आहे. ...

जिल्हा परिषदेत अडकला ‘नरेगा’ कामांचा आराखडा! - Marathi News | 'NREGA' stuck in Zilla Parishad! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेत अडकला ‘नरेगा’ कामांचा आराखडा!

‘नरेगा’ कामांचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याची प्रक्रिया रखडली आहे. ...