लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचा वेग मंदावला! - Marathi News |  The speed of passengers coming from outside the district slowed down! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचा वेग मंदावला!

१९४ प्रवासी मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली. ...

CoronaVirus : संदिग्ध रुग्णांची समजूत काढताना मनपाची दमछाक - Marathi News | CoronaVirus: Corporation suffocates while trying to understand suspicious patients | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : संदिग्ध रुग्णांची समजूत काढताना मनपाची दमछाक

कोविड सेंटरमधील अपुºया सोयी-सुविधा लक्षात घेता उपचारासाठी दाखल होण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात आहे. ...

Unlock 1.0: अकोल्यात दिशा व तारखेनुसार दुकाने उघडणार! - Marathi News | Unlock 1.0: Shops will open according to direction and date! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Unlock 1.0: अकोल्यात दिशा व तारखेनुसार दुकाने उघडणार!

५ जूनपासून दिशा आणि सम व विषम तारखेनुसार सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...

४३.८४ लाख बीटी कॉटन पॅकेट आले! - Marathi News | 43.84 lakh Bt cotton packets arrived! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४३.८४ लाख बीटी कॉटन पॅकेट आले!

पाऊस पडल्यानंतरच बियाणे बाजार फुलणार, असे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ...

कोरोनाला हरविण्याची जबाबदारी जनतेचीच...पण, प्रशासनाने केलेल्या चुकांचे काय? - Marathi News | It is the responsibility of the people to defeat Corona ... But what about the mistakes made by the administration? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाला हरविण्याची जबाबदारी जनतेचीच...पण, प्रशासनाने केलेल्या चुकांचे काय?

बच्चूभाऊ अकोलेकर चुकलेच पण...आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या चुकांचे काय, याचेही उत्तर जनतेला मिळणे आवश्यकच आहे. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात २० कोरोनामुक्त झाले; २२ रुग्ण वाढले - Marathi News | CoronaVirus in Akola: 20 corona free in a day; 22 patients increased | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात २० कोरोनामुक्त झाले; २२ रुग्ण वाढले

मंगळवार, २ जून रोजी आणखी २० जणांना रुग्णालायातून सुटी देण्यात आली. ...

पळसोद येथे जागेच्या वादातून युवकाची हत्या - Marathi News | Youth murderd over land dispute at Palsod village of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पळसोद येथे जागेच्या वादातून युवकाची हत्या

किसन पूर्णाजी पाटेकर असे मृतकाचे नाव आहे. ...

'जनता कर्फ्यू'चा कालावधी घटविला; आणखी एक दिवस सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | Reduced the duration of the public curfew; Appeal to the Guardian Minister to cooperate one more day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'जनता कर्फ्यू'चा कालावधी घटविला; आणखी एक दिवस सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यू ची कालमर्यादा तीन दिवसांनी कमी करत केवळ बुधवार ३ जून पर्यंतच जनता कर्फ्यू राहणार असल्याचे स्पष्ट केले. ...

खरिपात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार! - Marathi News | Groundnut area to increase in kharif! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खरिपात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार!

: यावर्षीच्या खरीप हंगामात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार असून, शेतकºयांनीदेखील त्यादृष्टीने तयारी केली आहे ...