शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अपारंपरिक पिकांचा अवलंब काळाची गरज - प्रदीप इंगोले

By admin | Updated: February 23, 2015 01:54 IST

कृषी विद्यापीठात तीळ, भुईमूग लागवडीवर पीक परिसंवाद.

अकोला: बदलत्या ऋतूचक्राच्या प्रभावाने शेती व्यवसायात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून, शेतकरी संभ्रमात असल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून सध्यातरी शेतकर्‍यांनी अपारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. ज्या शेतकर्‍यांकडे ओलिताची सोय आहे, त्या शेतकर्‍यांनी उन्हाळी तीळ आणि भुईमुगासारखे मध्यम कालावधीचे पीक घेणे फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी शनिवारी केले.डॉ.पंदेकृवि आणि इफकोच्यावतीने शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदनातील कृषी जागर सभागृहात उन्हाळी तीळ व भुईमूग पीक परिसंवाद पार पडला. या परिसंवादाचे उद्घाटन डॉ. इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाशिम जिल्हय़ातील प्रगतिशील शेतकरी दिलीप फुके, इफकोचे विपणन व्यवस्थापक कोटेचा, कृषी विद्यापीठाचे डॉ. नितीन कोष्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिसंवादात अपारंपरिक पिके घेण्यावर उपस्थिती तज्ज्ञांनी भर दिला. भुईमूग व तीळ ही पिके मध्यम कालावधीचे आणि अधिक पैसा मिळवून देणारे असल्याने हे पीक शेतकर्‍यांना फायदेशीर असल्याचा सूर यांच्या मार्गदर्शनातून उमटला. तेलबिया संशोधन विभागाचे शास्त्रज्ञ मनीष लाडोळे, माने, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. पी.पी. चव्हाण यांनी या पिकाचे महत्त्व या परिसंवादातून शेतकर्‍यांना पटवून दिले. फुके व यादवराव ढवळे या प्रगतिशील शेतकर्‍यांनी अनुभव कथन व चित्रफितीद्वारे अपारंपरिक पीक पद्धतीचे फायदे विशद केले.