शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जीवन जगण्याची जडीबुटी ग्रामगीता- संतोष मोरे

By admin | Updated: February 23, 2015 01:56 IST

युवा संमेलन व मौन श्रद्धांजलीने राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप.

अकोला- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या युवकांना खरी गरज आहे. ग्रामगीतेतून राष्ट्रसंतांनी दिलेले विचार ही जीवन जगण्याची जडीबुटी असल्याचे प्रतिपादन अँड. संतोष मोरे यांनी रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी आयोजित युवक संमेलनामध्ये केले. तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे मोठय़ा उमरीत आयोजित दोन दिवसीय संमेलनाचा समारोप राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली वाहून करण्यात आला. सकाळच्या सत्रात गुरुदेव भजन मंडळ राऊतवाडी, ढोलाचे भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ, महिला भजन मंडळ, खंजिरी भजन मंडळ तसेच बालिका भजन मंडळ खडकी यांनी भजने सादर केली. हभप प्रभुदास महाराज यांचे ग्रामगीतेवर प्रवचन झाले. तसेच स्वर गुंज इंद्रधनुष्य यांचा बहारदार कार्यक्रम झाला. दुपारच्या सत्रात आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांचे ग्रामगीतेवर प्रवचन झाले. युवक संमेलनात संतोष मोरे यांच्यासह प्रशांत बुले, सुमित जोशी, कृष्णा पखाले, अँड. संतोष गावंडे यांनी सहभाग घेतला. प्रमुख उपस्थितांमध्ये संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष पंकज जायले, रणजित काळे, सतीश मानकर, दीपक पाटील आदींची उपस्थिती होती. संचालन अमोल नावकार यांनी केले तर आभार माणिक शेळके यांनी मानले. ह्यराष्ट्रसंतांची आदर्श ग्रामविकास संकल्पनाह्ण या विषयावर रामेश्‍वर बरगट यांचे व्याख्यान झाले. गुरुदेव सेवा बाल भजन मंडळ गोरेगाव यांनी भजन सादर केले. सुगम संगीतावर प्रा. निरंजन लांडे यांचा कार्यक्रम झाला. राजेश सोनोने यांचा भजनसंध्या कार्यक्रम आयोजित केला होता. सायंकाळी ६.३0 वाजता मौन श्रद्धांजली व सर्वधर्मीय प्रार्थना झाली. संदीपपाल महाराज यांच्या समाजप्रबोधनपर कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली.